रणबीरसोबत इंटिमेट सीन देऊन रातोरात झाली नॅशनल क्रश

तृप्ती डिमरी

‘Qala’ चित्रपटानंतर लोकांच्या हृदयात खोलवर स्थान निर्माण करणारी Tripti Dimri आज अनेकांची क्रश आहे. एकापाठोपाठ एक उत्कृष्ट सिनेमे केलेली तृप्ती तिच्या अभिनयासोबतच फॅशनसाठीही चर्चेत असते. तिचा प्रत्येक लुक जणू काही अप्सराच पृथ्वीवर अवतरली आहे असा भास करून देतो.

या नॅशनल क्रशचा असाच एक बोल्ड लूक रेड कार्पेटच्या वेळी पाहायला मिळाला, जेव्हा ही सुंदरी ब्लॅक अँड व्हाइट ड्रेसमध्ये आली होती. या ड्रेसमध्ये तृप्ती इतकी हॉट दिसत होती की एकदा पाहिलं तर तिच्यावरून नजर हटणारच नाही. हे ग्लॅमरस फोटो पहाच!

तृप्ती डिमरीचा मॅक्सी ड्रेस

काळ्या आणि चंदेरी रंगाच्या या ड्रेसमध्ये तृप्ती खूपच सुंदर दिसत होती. समोरून हाय स्लीट कट असलेला हा ड्रेस तिने अतिशय स्टायलिशपणे परिधान केला होता. तृप्ती ग्लॅमरस दिसत होती कारण तिने या स्ट्रॅपी आउटफिटमध्ये तिच्या ब्यूटी बोनला फ्लाँट केले होते.

या ब्रॅंडचा होता ड्रेस

तृप्तीने रेड कार्पेटवर घातलेला ड्रेस न्यू स्टुडिओ क्लोदिंग ब्रँडच्या कलेक्शनमधील आहे. या मॅक्सी ड्रेसमध्ये समोरून सिग्नेचर इटरनिटी ब्रा बसवण्यात आली होती, जी या ड्रेसची खासियत होती. यामध्ये समोरच्या आणि मागच्या दोन्ही बाजूंनी बस्ट आणि वेस्टच्या भागाला कट दिले होते. तसेच, स्क्वायर नेकलाइन आणि पातळ पट्टा असलेल्या या ड्रेसमध्ये तृप्ती अगदीच अप्सरा दिसत होती.

होती लाखोंची किंमत

लाखो लोकांची हार्टथ्रॉब असलेल्या तृप्तीच्या रेड कार्पेट ड्रेसचा युएसपी होता, त्याचा हाय थाय स्लीट कट, जो फिगर-स्किमिंग ड्रेपने पूर्ण केला गेला होता. इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, या मॅक्सी ड्रेसची किंमत 1,56,820 रुपये आहे.

हाय हिलमध्ये दिसली तृप्ती

आपल्या मॅक्सी ड्रेससोबत तृप्तीने सिल्व्हर कलरच्या स्लिंगबॅक सँडल घातल्या होत्या. ज्याचा सोल काळा होता. 5 फूट हायटेड ही सुंदरी तिच्या ड्रेसला मॅचिंग असणाऱ्या हिल्समध्ये खूप सुंदर दिसत होती.

ओव्हरऑल लुक असा केला कम्प्लिट

लाखो हृदयांची धडकन असणाऱ्या तृप्तीने यावेळी नो-मेकअप लूक कॅरी केला होता. तसेच, काळ्याभोर डोळ्यांवर स्मोकी आय मेक-अप लावला होता. तिने हातात अंगठीही घातली होती. तृप्तीचा हा बोल्ड लूक तिच्या कॉन्फीडन्समुळे अधिकच खुलून दिसत होता.