आज मुंबईत महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली.
या पत्रकार परिषदेत खासदार शरद पवार यांनी
Related News
Bihar Election Result 2025 मध्ये NDA चा ऐतिहासिक विजय, PM मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला केला आणि विकासाचा संदेश दिला.
बिहार विधान...
Continue reading
पवित्र रिश्ता फेम रित्विक धनजानीने उघडपणे सांगितले की अवघ्या 20 वर्षांच्या वयात त्याने कास्टिंग काउचचा सामना कसा केला. वाचा संपूर्ण अनुभव, संघर्...
Continue reading
बिहार निवडणूक निकाल 2025: एनडीएचा दणदणित विजय, महाआघाडीला मोठा धक्का आणि हरियाणा-महाराष्ट्र कनेक्शन
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर संपूर्ण देशात...
Continue reading
Mahima चौधरीची लेक अर्याना चौधरी व्हायरल: सोशल मीडियावर चाहत्यांचा कौतुकाचा वर्षाव
बॉलिवूडमधील एकाेकाळी सौंदर्य, प्रतिभा आणि स्मितहास्याने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिने...
Continue reading
बिहार Election निकाल 2025: 10 VIP उमेदवारांच्या मुकाबल्यावर राज्यभराची नजर कोण पुढे, कोण मागे?
बिहार विधानसभा Election 2025 दोन टप्प्यांत पार पडली आ...
Continue reading
‘Chennai Bomb Threat’ मुळे संपूर्ण शहरात खळबळ
Chennai Bomb Threat : चेन्नई हादरले! रजनीकांत, के. एस. रवीकुमार, प्रिया भवानी शंकर, आणि भाज...
Continue reading
6 Pregnant Woman Viral Video सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल! आफ्रिकेतील एका व्यक्तीच्या सहा पत्नी एकाच वेळी झाल्या गर्भवती; लोकांच्य...
Continue reading
Kankavli Politics 2025 मध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटांमध्ये तणावाची ठिणगी पेटली. कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शिंदे गटासोबत...
Continue reading
BJP–Sharad Pawar : भाजपचा मास्टरस्ट्रोक, राष्ट्रवादी शरद पवार गटाला दिला मोठा झटका
मुंबई :राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी सोलापुरातील घडामोडी मोठा धक...
Continue reading
Bihar CM 2025 एक्झिट पोलनुसार नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता, भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न धोक्यात, म...
Continue reading
Bihar Election Satta Bazar Prediction –बिहार विधानसभा निवडणुकीतील फलोदी सट्टा बाजाराचा सविस्तर अंदाज – एनडीए आघाडीवर, महा...
Continue reading
Dharmendra हॉस्पिटलमध्ये दाखल: चाहत्यांसाठी चिंतेत वाढ, बॉलिवूड सेलिब्रिटींच्या भेटींचा काळ
89 वर्षीय बॉलिवूड अभिनेते Dharmendra यांची प्रकृती सध्...
Continue reading
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
शरद पवार यांनी लोसकभा निवडणुकीतील राज्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचा आकडा सांगत स्ट्राइक रेट काढला.
मुंबईत महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.
या पत्रकार परिषदेते शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण,
जयंत पाटील, संजय राऊत आदी नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले,
“पंतप्रधान मोदींच्या सभा आणि रोड शो जिथे झाल्या तिथे आमच्या उमेदवारांना
जनतेने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला.
विधानसभेच्या निवडणुकीवेळी पंतप्रधानांच्या जेवढ्या जास्त जागांवर सभा होतील
तेवढी आमची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल होईल.
त्यामुळे मोदींना धन्यवाद देणे हे माझं कर्तव्य आहे,
असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.
आज शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या
संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी त्यांनी राज्यातील विविध विषयावर भाष्य केले.
अजित पवारांना सोबत घेऊन भाजपने आपली किंमत कमी करुन घेतली
या प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
“त्यांना नेमकं एवढंच सांगायचे आहे की,
महाराष्ट्राच्या जनतेने आमचा पराभव केला.
त्या सर्वांची कारणे अनेक आहेत.
पण ते अजूनही बोलू इच्छित नाहीत.
त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला.
आम्ही कशाला काय सांगू,” अशी सूचक प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
यावेळी खासदार शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवरही भाष्य केले.
आता अजित पवार यांना सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही, असंही पवार म्हणाले.
Read also: पवार – ठाकरे – पटोलेंची आज एकत्र पत्रकार परिषद (ajinkyabharat.com)