छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध
मालवणमध्ये तीन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची
घटना घडली. त्या निषेधात राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
नौदलाची कामगिरी आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत.
नागपुरात अजित पवार गटाकडून मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा
पुतळा बनविणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत
मूक आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक आंदोलन करणयात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला माल्यार्पण करून टाळ वाजवून
छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या गेल्या.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो घेऊन जिल्हाधिकारी
कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर
महायुतीमध्ये धुसफूस वाढण्याची चिन्हे आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी
मूक आंदोलनाची हाक दिली आहे.”मालवण येथील राजकोट किल्ल्यावर
घडलेली घटना अत्यंत वेदनादायी आणि हृदयद्रावक आहे.
अवघ्या आठ महिन्यांत हा पुतळा कोसळला, ही धक्कादायक बाब आहे,”
असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी
निवेदनात म्हटले आहे.