नागपुरात सोमवारी ‘शिव व्याख्यान’; राहुल गिरी करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा उलगड
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनकथेचा अनुभव घेण्याची संधी नागपुरवासीयांसाठी येत्या सोमवार, दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी उपलब्ध होणार आहे. सुप्रसिद्ध शिवव्याख्याते राहुल गिरी यांच्या ओघवत्या वाणीमुळे साकार होणारे हे भव्य ‘शिव व्याख्यान’ सायंकाळी 4 वाजता गड्डीगोदाम येथील प्रकाश भवन परिसरात पार पडणार आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण व पारेषण कंपनी, नागपूर परिमंडळ आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समिती 2026 यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणचे प्रादेशिक संचालक परेश भागवत उपस्थित राहणार असून, प्रमुख अतिथी म्हणून महावितरण नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके आणि महापारेषणचे मुख्य अभियंता सतीश अणे उपस्थित राहतील. यासोबतच अधीक्षक अभियंता अमित परांजपे, मंगेश वैद्य, संजय वाकडे, राकेश जनबंधू, वैभव पाथोडे यांसह इतर मान्यवरही उपस्थित राहतील.
या व्याख्यानाचा उद्देश फक्त इतिहास सांगणे नाही, तर शिवरायांच्या नेतृत्व, शौर्य आणि व्यवस्थापन कौशल्याचे संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे आहे. विशेषतः युवा पिढीला प्रेरणा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
Related News
‘The 50’ चा ग्रँड फिनाले: शिव ठाकरे ठरला विजेता? २२ मार्चला होणार अधिकृत घोषणा
उच्च-दर्जाच्या सेलिब्रिटी रिअॅलिटी शो ‘The 50’ च्या पहिल्या पर्वाचा ग्रँ...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट, राखी सावंतने लावली काडी
Bigg Boss Marathi 6 चा घरातल्या परिस्थितीने पुन्हा एकदा प्र...
Continue reading
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना महावितरणकडून अभिवादन
नागपूर, दि. 20 फेब्रुवारी, 2026: मराठी वृत...
Continue reading
उद्धव ठाकरेंच्या निर्णयानंतर मुंबई महापालिकेत उद्धवसेनेच्या तीन नगरसेवक निश्चित
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धवसेना) मुंबई महा...
Continue reading
आजोबा-पणजोबांच्या वडिलोपार्जित संपत्तीत कोणाचा किती हक्क? वडिलांनी नाकारला तर काय करावे?
आजोबा-पणजोबांच्या संपत्ती : भारतातील कौटुंब...
Continue reading
शेअर बाजार कोसळला: 4 लाख कोटींचे नुकसान, गुंतवणूकदारांमध्ये घाबराट
भारतीय शेअर बाजारात बुधवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 850 अंकांन...
Continue reading
पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई; संभाव्य खुनाचा कट उधळला, ‘शार्प शुटर’ पिस्तुलासह अटक
पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक...
Continue reading
धुळे: शिरपूर तालुक्यात आईने दोन मुलांसह विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना; एकाच वेळी मृत्यू, संशयित पतीला पोलिसांच्या ताब्यात
धुळे जिल्ह्यातील शिरपूर ता...
Continue reading
प्रियदर्शन जाधवची पोस्ट चर्चेत: मानसिक ताण, चिंता आणि नैराश्याबाबत खुलासा
मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव स...
Continue reading
प्रभाकर मोरे म्हणाले: “शिमगा – देव आपल्या घरी येतो आणि तो अनुभव घ्यायला प्रत्येकाने वेळ द्यावा”
कोकणातील होळी किंवा शिमगा हा सण फक्त रंगांच्या आणि उत्सा...
Continue reading
AI Impact Summit 2026 : रिलायन्स जिओ देणार “स्वस्त AI” – भारताला २१व्या शतकातील AI महाशक्ती बनवण्याचे स्वप्न, मुकेश अंबानींची मोठी घोषणा
AI ...
Continue reading
MIM चा राज्यसभेत प्रवेश? ओवैसींचा भडकलेल्या आमदारांचा दावा
बिहारमध्ये राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून राजकीय वातावरण तापल...
Continue reading
आयोजन समितीच्या माहितीप्रमाणे, या व्याख्यानाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास उजाळा मिळणार असून, महावितरणचे अधिकारी, कर्मचारी तसेच सर्व नागरीकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या संस्कृतीची अनुभूती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/the-birth-anniversary-of-jambhekar-the-father-of-marathi-journalism/