अकोट – अकोट तालुक्यात तसेच जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे
पोपटखेड धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
पावसाची शक्यता असल्याने दक्षिण मध्य रेल्वेने परिपत्रकाद्वारे
अकोट-अकोला मार्गावर चालणाऱ्या सर्व डेमू रेल्वे फेऱ्या आज रद्द केल्या असल्याची माहिती दिली आहे.
दररोज अकोट ते अकोला प्रवास करणारे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी,
असे प्रशासनकडून आवाहन करण्यात आले आहे.
read also:https://ajinkyabharat.com/akola-barsitaki-polisanchi-dhadkebaz-karwai-2-talwariisah-accused-attake/