मूर्तिजापूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये बाल वारकऱ्यांची दिंडी, रिंगण सोहळ्याने भाविक मंत्रमुग्ध

मूर्तिजापूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये बाल वारकऱ्यांची दिंडी, रिंगण सोहळ्याने भाविक मंत्रमुग्ध

अकोल्याच्या मूर्तिजापूर येथील इंटरनॅशनल

स्कूल ऑफ एंटीग्रेटिव्ह एज्युकेशन मध्ये

आषाढी एकादशीनिमित्त बाल वारकऱ्यांची

Related News

दिंडी काढण्यात आली.

यावेळी झालेल्या रिंगण सोहळ्याने

अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

यामुळे मूर्तिजापूरच्या तिडके नगर परिसरात

विठ्ठलनामाची ‘शाळा’ भरल्याचा भास होत होता.

Related News