मुंडगाव प्रतिनिधी..
राष्ट्रवादी चे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंडगाव येथील
श्रीकृष्ण अवलिया महाराज संस्थान येथे काशीराम साबळे महाराष्ट्र प्रदेश सचिव
यांच्या माध्यमातून मुंडगाव सर्कल मधील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात सुमारे 300 पेक्षा जास्त रुग्णांनी लाभ घेतला.
सदर आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव काशीराम साबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीच्या संध्याताई वाघोडे, छायाताई कात्रे, शारदाताई थोटे, कैलास थोटे, हरिभाऊ वाघोडे,
अजाबराव कात्रे, हरिभाऊ वाघोडे. रमेश खोलोकार. डॉ. पभीरडे, सौरभ साबळे, दीपक कुयटे,
ज्ञानेश्वर वसतकार, रोशन गाडगे, राहुल बुलबुले, प्रकाश गाडगे, पांडुरंग गाडगे, गजानन वारकरी ऋषीं वाघ यांची उपस्थित होते,
व यामध्ये डॉ वैष्णवी कुचके, डॉ कविता इंगळे, डॉ इकबाल, डॉ.भिरडे,चापके, मीराज शेख, जया बोरकर, सविता खडसने,
ओम प्रकाश पाकदाने, राजू फिंडर, मिलिंद सरकटे. सुनिता खवले, यांनी आरोग्य सेवा पुरविली.
या आरोग्य शिबीरास आरोग्य कर्मचारी व गावकरी मंडळीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर मुंडगाव सर्कल मधील अनेक गरजूवंतानी या शिबिराचा लाभ घेतला.
Read Also : https://ajinkyabharat.com/khamgaon-panchayat-samiti-towercha-ghadya-chhok-jhale-suru/