MS Dhoni Pention amout : कॅप्टन कूल म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेला एमएस धोनी क्रिकेटमधील यशस्वी कर्णधारांपैक धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2007 चा टी 20 वर्ल्डकप, 2011 चा एकदिवसीय वर्ल्ड
कप आणि 2013 मध्ये खेळवण्यात आलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी देखील जिंकली होती.
म्हणजे धोनीच्या नेतृत्वात भारताने तीन आयसीसी ट्रॉफीज जिंकल्या आहेत.
Related News
धगधगत्या ट्रकनं हादरला महामार्ग, उसळला हाहाकार!
NCP Ajit Pawar गटाच्या अध्यक्षावर महिला छळप्रकरणी गुन्हा
रोहित शर्माच्या जागी साई सुदर्शनची एंट्री? इंग्लंड दौऱ्यासाठी संभाव्य युवा ओपनर
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर एमएस धोनी बीसीसीआयकडून पेन्शन देण्यात येते माजी क्रिकेटपटूंनी दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी बीसीसीआयने पेन्शन योजना बनवलीये.
2022 मध्ये सौरव गांगुली यांनी या योजनेत सुधारणा देखील केल्या होत्या. त्यानंतर सर्व खेळाडूंच्या पेन्शनमध्ये वाढ झाली होती.
मीडिया रिपोर्ट्नुसार, महेंद्र सिंग धोनीने टीम इंडियासाठी 90 कसोटी, 350 वनडे तर 98 टी 20 सामने खेळले आहेत.
याच्या आधारावर बीसीसीआय 70,000 रुपये पेन्शन मिळते.धोनीला दिली जाणारी पेन्शनची रक्कम उच्च श्रेणीतील खेळाडूंना दिली जाते.
काही वर्षांपूर्वीच उच्च श्रेणीतील खेळाडूंना दिली जाणारी रक्कम 50 हजारांवरुन 70 हजार करण्यात आली होती.
क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरला देखील 70 हजार रुपये पेन्शन मिळते.
याशिवाय युवराज सिंगला 60 हजार तर विनोद कांबळीला 30 हजार रुपये पेन्शन मिळते.