सदावर्ते पती-पत्नीने बँकेचे कोट्यावधी रुपये लाटले?
एसटी कामगार सहकारी बँकेत भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून
गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात पुण्यात आंदोलन करण्यात येत आहे.
Related News
पार्थ पवार जमीन घोटाळा आरोप प्रकरण आणि अजित पवार यांचे स्थान
राजधानी दिल्लीपासून ते महाराष्ट्रातील सर्व राजकीय चर्चांमध्ये एकच विषय चर्...
Continue reading
मुंबईत पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण:
पुणे येथील मुंढवा परिसरातील ४० एकर महार वतन जमीन खरेदी प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. उपमुख्यमंत्री अजित
Continue reading
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण: रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, “निर्णय एक व्यक्ती घेत नाही”
पुणे: पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात पुन्हा एकदा राजकारण ता...
Continue reading
अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सापळा रचून लाच घेताना एका लिपिक कर्मचाऱ्यास ताब्यात घेतले या घटनेमुळे संपूर्ण शहरासह पोलीस वर्तुळात खळबळ ...
Continue reading
Karuna Munde यांनी “गोपीनाथ मुंडेंची खरी वारस मीच” असा दावा करत परभणीतून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. अजित पवारांवर 75 हजार कोटींच्या घोटाळ्याचा ...
Continue reading
स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर की मिताली राज? टीम इंडियातील सर्वात श्रीमंत महिला खेळाडू कोण?
भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 वर्ल्डकप जिंकत इतिहास रचला आ...
Continue reading
Complaint Box Missing – वर्धा जिल्ह्यातील अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालयांत तक्रार पेट्या बेपत्ता झाल्याने नागरिक त्रस्त आहेत. भ्रष्टाच...
Continue reading
अनिल अंबानींवर ED’s Big 'Crackdown':3,084 कोटींची मालमत्ता जप्त, मुंबईतील बंगला देखील अटॅच
रिलायन्स समूहाच्या अनेक कंपन्यांवरील मनी लॉन्ड्रिंग तपासात ED ची मोठी कारवाई – दिल्लीपास...
Continue reading
पत्रकारितेचा मुखवटा वापरून ठेकेदारीत दबावतंत्राचा वापर
अकोट : अकोट नगरपालिकेच्या शासकीय कामांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून ठेकेदारांचा प्रचंड प्रभाव वा...
Continue reading
भांबेरी ग्रामपंचायत घरकुल चौकशी प्रकरणामध्ये लिपिक व सचिव दोघेही दोषी ठरले
तेल्हारा तालुक्यातील भांबेरी ग्रामपंचायत घरकुल चौकशी प्रकरण दिवसेंदिवस ...
Continue reading
आघाडी म्हणून निवडणूक लढवणार का?
पुणे : (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठ...
Continue reading
रांची: देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना झारखंडची राजधानी रांचीमध्ये सक्तवसुली संचलनालयाचं (ईडी) धाडसत्र सुरु आहे. मंत्री आलमगीर आलम यांच्या स्वी...
Continue reading
“सदावर्ते पती-पत्नीने बँकेचे कोट्यावधी रुपये लाटले आहेत.
दोघांनाही तात्काळ अटक करा”, अशी मागणी करण्यात आली आहे.
पुण्यातील सहकार आयुक्त कार्यालयाबाहेर
एसटी कामगार संघटनेचे गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील
यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.
एसटी कामगार सहकारी बँकेत
गुणरत्न सदावर्ते यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आशिया खंडात एक नंबर असलेल्या बँकेच वाटोळे करणारे
सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीला अटक करण्याची मागणी करत असल्याचे
एस. टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले.
संचालक मंडळाने बेहिशेबी कर्ज प्रकरण केले आहे.
त्यांना अटक करा. आमच्या मुलांना गेल्या आठ महिन्यांपासून शिक्षण,
लग्न याला कर्जे मिळत नाहीय. १५० कर्मचाऱ्यांची भरती करुन
लाखो रुपयांचा मलिदा लाटला आहे,
त्यांची चौकशी करून अटक करण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे.
बँक आमच्या हक्काची आहे. सदावर्तेच्या पूज्य वडिलांची नाही.
सहकार आयुक्तांनी त्यांचे संचालक पद रद्द केले आहे.
त्यामुळे बँकेच्या कामात त्यांनी हस्तक्षेप करू नये.
बँकेचे डेटा सेंटर करण्याचे काम सदावर्तेनी एका कंपनीला दिले असून
त्या कंपनीमध्ये सदावर्तेचा काय सहभाग आहे,
याचीही चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/6th-july-team-india-pakistan-face-to-face/