मौनी रॉयने शेअर केले पतीसोबतचे खास फोटो!

अभिनेत्री मौनी

अभिनेत्री मौनी रॉयने तिच्या पतीच्या वाढदिवसाच्या दिवशी

सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे.

Related News

नुकताच अभिनेत्रीने तिच्या पतीचा वाढदिवस साजरा केला.

ज्याचे फोटो खूप व्हायरल होत आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय बऱ्याच हिट शोमध्ये दिसलेली आहे.

ही अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

अभिनेत्री मौनी रॉयने पती सूरज नांबियारचा 9 ऑगस्टला बर्थडे साजरा केला.

या खास प्रंसगी अभिनेत्रीने फोटो शेअर करत पतीला बर्थडे विश केलं.

फोटोमध्ये मौनी आणि सूरज एकमेकांसोबत क्वालिटी टाईंम स्पेंड करताना दिसत आहेत.

शेअर केलेल्या फोटोंमध्ये मौनी तिच्या पतीसोबत खूप रोमँटिक अंदाजात

दिसत आहे. पती सूरजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मौनीने एक प्रेमळ कॅप्शनही शेअर केले आहे.

‘तुझे वागणे मला आवडते. मी तुला भेटले तेव्हा माझ्या आयुष्यातील

सर्वात चांगले दिवस सुरू झाले, कारण तू माझ्या हृदयाची धडधड रोज वाढवलीस.

वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा. माझे तुझ्यावर प्रेम आहे.’

अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज यांनी 27 जानेवारी 2022 साली

गोव्यामध्ये लग्नगाठ बांधली. ही जोडी लोकांना खूप आवडते.

मौनी तिच्या पतीसोबतचे फोटो आणि व्हीडिओ इनस्टाग्रामवर अपलोड करत असते.

Read also: https://ajinkyabharat.com/keshav-maharajs-amazing-performance-in-the-match-against-west-indies/

Related News