मोर्णा नदीच्या काठी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला…

मोर्णा नदीच्या काठी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला...

अकोला शहरातील मोहतामिल रोडवरील मासूम शहा दर्ग्याजवळ मोरणा

नदीच्या पात्रात एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह नदीच्या काठावर आढळून

आलाय दरम्यान काल मंगळवारी संतधार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे

Related News

मोर्णा नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये मृतदेह वाहून आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे .

यावर घटनास्थळी रामदास पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दाखल

होऊन पंचनामा केलाय नेमका मृतदेह कोणाचा याचा शोध पोलीस करत.

असून मृतदेहाच्या उजव्या हातावर महादेवाची मूर्ती आणि हातावर चंदा नाव नोंदविलेले आहे .

चा तपास अधिक तपास रामदास पेठ पोलीस करीत आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/akola-shaharat-jhali-kaal-raatri-vishishti/

Related News