Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
गणेश चतुर्थी च्या उत्सवाला काही दिवसांचा कालावधी बाकी आहे.
अशातचं आता मुंबई महानगरपालिका रस्त्यांची दुरुस्ती आणि नागरिकांना
Related News
आरोग्यासाठी कोणता मशरूम आणि चीज सर्वोत्तम?
आरोग्याबाबत जागरूकतेने आहाराची निवड करणे महत्त्वाचे असते. शरीरासाठी आवश्यक पोषक घटकांचा समतोल राखणे आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे य...
Continue reading
छत्तीसगढ: माजी मुख्यमंत्री अजीत जोगींच्या मुलाला आजीवन कारावासाची शिक्षा, 2003 मधील राजकीय हत्येचा प्रकरण ठरलं ठराविक
छत्तीसगढ उच्च न्यायालयाने माजी आमदार आणि अजीत जोगी यांच्या म...
Continue reading
खात्यावर थेट येणार 1 कोटी! PPF योजनेचा भन्नाट फॉर्म्युला; जाणून घ्या कसं होईल श्रीमंत
PPF योजनेचा भन्नाट फॉर्म्युला : आपल्या पैशांना सुरक्षित ठेवत simultaneously भविष्यात मोठी रक्...
Continue reading
अमेरिका-इ्राण युद्धात धक्कादायक वळण: डोनाल्ड ट्रम्पची अचानक घोषणा, कॅनडावर हल्ला रद्द
वॉशिंग्टन – आंतरराष्ट्रीय तणाव वाढला
अमेरिका आणि इराणद...
Continue reading
नवीन फ्रिज खरेदी करायची आहे? या 5 गोष्टी नक्की लक्षात घ्या, अन्यथा होईल पश्चाताप
उन्हाळ्याचा तडाखा वाढत असताना घरात फ्रिजची गरज प्रचंड वाढते. विशे...
Continue reading
रात्री थकवा जाणवतोय? ‘ही’ 5 कामे केल्यास मिळेल गाढ झोप, सकाळी उठाल ताजेतवाने
उन्हाळ्याच्या दिवसांत रात्री झोप येणे अनेकांसाठी एक आव्हान बनले आहे. द...
Continue reading
मुंबई लोकल सेवा कोलमडली! कसाऱ्याकडे जाणारी ट्रेन कल्याणमध्येच अडकली – प्रवाशांचा संताप अनावर
मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा कणा म्हणून ओळखली जाणारी मुंब...
Continue reading
अजितदादांचा अपघात की घातपात? शरद पवारांनी पहिल्यांदाच उघड केला त्या दिवशीचा संपूर्ण घटनाक्रम — मोठा राजनीतिक भूकंप
राज्यातील सर्वात चर्चेत असलेल्या घटनांपैकी एक म्हणजे उपमुख्यमंत्...
Continue reading
दिल्ली विधानसभेच्या सुरक्षेत अभूतपूर्व गफलत : अज्ञात कारने फोडले मुख्य गेट, फुलांचा गुच्छ ठेवून चालक फरार
— सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह
दिल्लीच्या राजकारणाचे आणि प्रशासकी...
Continue reading
परफ्युमच्या बाटलीवरील EDC, EDT आणि EDP म्हणजे काय? उन्हाळ्यात कोणता परफ्युम बेस्ट? जाणून घ्या संपूर्ण माहिती
परफ्युम ही फक्त सुगंधाची वस्तू नसून व्यक्तिमत्त्वाला एक वेगळी ओळख देणा...
Continue reading
दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार का? शरद पवारांनी स्पष्ट केलं चित्र; चर्चेवर अखेर पडदा
अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा
Continue reading
संपूर्ण जगाची चिंता मिटली! इराणचा मोठा निर्णय – होर्मुझ सामुद्रधुनीतून कतारच्या दोन जहाजांना दिली परवानगी; भारतालाही मोठा दिलासा
अमेरिका–इस्रायल
Continue reading
विसर्जनाच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तयारी करत आहे.
यंदा गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी
कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे कृत्रिम तलाव
गुगल मॅप वर सूचीबद्ध केले जाणार आहे. यामुळे नागरिक गुगल मॅपवर
आपल्या परिसरातील कृत्रिम तलाव शोधू शकतात.
ज्यामुळे सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळता येणार आहे.
यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेने माहिती दिली आहे.
बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी गणेशोत्सवात गणेशमूर्ती विसर्जनासाठी
कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्यात येणार असून संपूर्ण मुंबईत 204
कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून
कृत्रिम तलावात विसर्जनसाठी गणेश भक्तांकडून प्रतिसाद वाढत आहे.
तथापी, गेल्या अकरा वर्षांत कृत्रिम तलावातील गणेश विसर्जनाच्या
प्रमाणात तब्बल 371 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा 200 हून
अधिक कृत्रिम तलाव उभारले जातील आणि लोकांना तसेच गणेश मंडळांना
त्यांचा वापर करण्यास आणि पर्यावरणपूरक उत्सवात सहभागी होण्यासाठी
प्रोत्साहित केले जाईल, असे नागरी संस्थेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/vaidharbiya-nath-samaj-sangh-office-bearers-wish-for-death-wish-and-demand-for-permission/