निंबा अंदुरा सर्कलमधील नागद सागर या गावातील सामाजिक कार्यकर्ते मनसे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कराळे
तसेच त्या गावातील राहुल भारसाकडे पोलीस पाटील सुरेश भारसाकडे महेंद्र दामोदर
अक्षय भारसाकडे रूपचंद गवार गुरु तुकाराम चंदनशिव बंडू भाऊराव कराळे सागर कराळे राम तायडे मंदा रामेश्वर उमरावते
गोकुळा उमरावते भाग्यश्री ज्ञानेश्वर कराळे मुक्ता कराळे रेखा कराळे दिपाली कराळे मीरा नारायण कराडे शारदा बहाकार
दिपाली भारसाकडे संध्या भारसाकडे अर्चना भारसाकडे शोभा दामोदर उषा भारसाकडे गोकुळा उमरावती मंदा उमरावते
तसेच या गावातील शाळकरी विद्यार्थी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला जिल्हा परिषद सीईओ यांच्याकडे
सदर निवेदन सादर केले व सर्वजण अकोला येथे उपस्थित होते बाळापूरचे बीडिओ यांना सुद्धा त्यांनी निवेदन दिले होते
तसेच अजिंक्य भारत मधून बातमी प्रकाशित करण्यात आली होती या बातमीची दखल घेत अकोला जिल्हाधिकारी
अजित कुंभार यांनी निर्देश दिल्यामुळे तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभाग कामाला लागले या गावातील जाण्यासाठी रस्ता खूप
चांगल्या प्रकारे मोकळा करून दिला व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सर्व सुविधा इथं पुरविण्यात आल्या या कामासाठी
ज्ञानेश्वर कराळे मनसे जिल्हा उपाध्यक्ष यांनी जिल्हाधिकारी साहेब सीईओ यांचे सर्वस्वी गावकऱ्यांमार्फत मानले.
तसेच दैनिक अजिंक्य भारत यांनी पुढाकार घेतल्यामुळे अजिंक्य भारत चे सुद्धा आभार मानण्यात आले.
Read Also : https://ajinkyabharat.com/grampanchayat-office-vasamoril-trespassing-g-pt/
