महिला पोलीस अधिकाऱ्यांवरील वक्तव्यावर बिनशर्त माघार
राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदार अमोल मिटकरी यांनी महिला पोलीस अधिकाऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यावर अखेर बिनशर्त माघार घेतली आहे. दरम्यान, आमदार मिटकरींनी स्पष्ट केले की, त्यांच्या वक्तव्यामागे कोणताही पक्षीय हेतू नव्हता आणि ती त्यांची वैयक्तिक भूमिका होती. त्यांनी ट्विट हटवलं असून, अजित पवार यांच्यावरील निष्ठेपोटी हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.
“पत्रामध्ये कोठेही अपमान असल्याचे कोणी सिद्ध करावं,” असे मिटकरींचे आव्हान असून, या सगळ्या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद उफाळला आहे.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/prahar-janashkti-pakshi-adhawa-meeting-concluded/