महसूल सप्ताहात रस्ता मोजणी व सीमा निश्चित

महसूल सप्ताहात रस्ता मोजणी व सीमा निश्चित

अकोट

महसूल सप्ताह निमित्ताने दिनांक ३/८/२०२५ रोजी मौजे वसाळी नागापूर येथील वसाळी नागापूर ते लाळेगाव

रस्ता मोजणी करून सिमा निश्चीत करण्यात आली आहे.

यावेळी मंडळ अधिकारी अकोलखेड प्रभुदास होपळ,ग्राम महसूल अधिकारी राजाभाऊ खामकर ,

ग्राम महसूल अधिकारी निलेश देऊळकर,बोर्डी ग्रामसेवक अनंत मोहकार,

तंटामुक्ती अध्यक्ष बोर्डी अमोल आतकड,भूमी अभिलेख कर्मचारी राजेंद्र मानकर,देशमुख,

महसूल सेवक पवन गावंडे तसेच शेतकरी श्रीकांत धर्मे,सुमित सपकाळ लाडेगाव,चेतन आतकड,

विनोद चंदन,भूषण आतकड,गोपाल आतकड,अमोल आतकड,रत्नदीप बोंद्रे लाडेगाव हे मोक्यावर उपस्थित होते व सर्वानी सहकार्य केले.

Read Also : https://ajinkyabharat.com/%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%be-