मराठा सेवा मंडळ अकोला यांनी दिनांक 28 आठ 2025 रोजी आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाले.
सदर कार्यक्रम हा मागील वर्षी सुद्धा आयोजित केला होता मागील वर्षी लावलेली 50 झाडे
हे मंडळाच्या सदस्यांनी स्वतः पाणी देऊन व संगोपन करून वाढवली आहे यावर्षी मनपा अकोला
यांनी उपलब्ध करून दिलेली शंभर झाडे लावण्यात आली सदर सदरहू वृक्षारोपण करताना प्रत्येकाने
अशी शपथ घेतली की निसर्गाचे समतोल राखण्याकरिता प्रत्येकाने एक तरी झाड लावावे सदर वृक्ष लागवडीमुळे
९६ कुळ मराठा समाज भवन परिसर हा खुलून गेला आहे भवन परिसरात प्रवेश करता लावलेली झाडे हे जणू काही
डौलात उभे आहेत सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्राचार्य प्रशांत जानोरकर, म.न.पा. प्रशासकीय अधिकारी अनिल बिडवे
व धनंजय चव्हाण तसेच मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष मुरलीधर सटाळे, महिला
जिल्हा अध्यक्ष सौ माधुरी ताई बिडवे दत्तात्रयजी पवार, मंडळाचे सचिव गणेश गिराम, मारोतराव भगत, नागोराव लाटे,
नारायणराव गारोळे , प्रतीक लुगडे, महादेवराव तांदळे, कैलास दळवी, गजानन थिटे, संजय केंदळे, अजय घाडगे,
मानोरा अनिल, मोटे माजी महिला अध्यक्ष सौ दुर्गाताई पवार, सौ शारदा सटाले, सौ सुनीता दळवी, सौ शीतल सूर्यकांत चव्हाण यांची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ऋषिकेश बंटी सटाले ओम वाकोडे यांनी आर्थिक
परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन गणेश गिराम यांनी केले.