आज राज्यातील काही जिल्ह्यांना पावसासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यासह कोकणात आज जोरदार पावसाचा अंदाज
Related News
सात महिने जुनी तक्रार दुर्लक्षित! मयुरीच्या आईने महिला आयोगाला लिहिलं होतं पत्र
“फायदा करून देणार 100 टक्के…”
EPFO चा 7 कोटी सदस्यांना गिफ्ट;
कान 2025 : आलिया भट्टच्या ड्रेसची मल्लिका शेरावतच्या गाऊनशी तुलना;
पुण्यातील बनावट कॉल सेंटरवर मोठी कारवाई;
“केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियासारखे एकत्र काम केल्यास कोणतंही उद्दिष्ट कठीण नाही”
अकोट तालुक्यात परवानाधारक दुकानदारांना जून ते ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य उपलब्ध;
किरीट सोमय्या हेच एक भोंगा – हर्षवर्धन सपकाळ….
हवामान खात्याकडून मान्सूनचा – डबल अटैक जारी !
21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, पुन्हा एकदा सतर्कतेची गरज!
15 वर्षांनंतर सर्वात लवकर आगमन
‘महाबीज’तर्फे बीटी कापूस व तूर बियाण्याच्या नव्या वाणांचे लोकार्पण;
हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र
आणि विदर्भामध्ये देखील तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ठाणे, रत्नागिरी, पुणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसासाठी
येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. तर जळगाव, नाशिक,
नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, वाशीम, जालना,
बीड, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर
आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये विजांसह तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज
हवामान विभागाच्या वतीन वर्तवण्यात आला आहे.
राज्यामध्ये अनेक ठिकाणी तापमान 32 अंश सेल्सिअसच्या वर आहे.
ढगाळ हवामानामुळे उकाड्यामध्ये देखील वाढ झाली आहे.
तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळताना दिसतेय. उत्तर महाराष्ट्रासह
मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा
देण्यात आला आहे. दरम्यान गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये
पाऊस थोडा थंडावला होता. मात्र आता पुन्हा एकदा पावसाचा जोर
वाढत असल्याचे दिसत आहे. कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे जिल्ह्यात
पुन्हा पावसाची रिमझिम सुरु झाली आहे. आता संपूर्ण मुंबईत
मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत कमाल तापमान 31 तर किमान तापमान 22 डिग्री सेल्सिअस आहे.
आज जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
कोकणात पुढील सात दिवस पावसाचा अंदाज आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/prime-minister-modis-visit-to-ukraine-during-the-war/