बालेकिल्ल्यात भुजबळांना कॉलर उडवत इशारा
ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच
नाशिकमध्ये आज मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा समारोप होत आहे.
Related News
अकोला शिक्षण विभागाने सत्र सुरू
- By अजिंक्य भारत
धाबा येथील शासकीय विश्राम गृह मध्ये शॉक सर्किट मुळे आग लागल्याची घटना घडली…..
- By अजिंक्य भारत
शहरात नाताळ सण मोठ्या उत्साहात संपन्न…
- By अजिंक्य भारत
एमआयडीसीतून ट्रक पळविला गुन्हा दाखल…
- By अजिंक्य भारत
बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने अशोक वाटिका येथे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.
- By अजिंक्य भारत
वाडेगाव अकोला टी पॉईंट येथे दुचाकीस्वराचा अपघात.
- By अजिंक्य भारत
आकाशदादा फुंडकर भाजपा ग्रामीण व नागरीकाकडून भव्य सत्कार
- By अजिंक्य भारत
जिंगल बेल…जिंगल बेल..जिंगल ऑल द वे ची धून गात देशभरात ख्रिश्चन बांधवांनी ख्रिसमस उत्साहात साजरा केलाय…
- By अजिंक्य भारत
अकोल्यामध्ये प्रभू येशूंच्या जन्मोत्सवाची धूम पाहायला मिळत आहेय…
- By अजिंक्य भारत
पानी फाउंडेशन महिला शेतकरी गटांनी श्रमदानातून केला वनराई बंधारा
- By अजिंक्य भारत
Rey Misterio Sr Death : प्रसिद्ध कुस्तीपटूचं निधन, रे मिस्टेरियो सीनियर यांनी वयाच्या 66 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- By अजिंक्य भारत
शिवनी विमानतळ विस्ताराचा गुंता अजूनही सुटला नसून धावपट्टीची लांबी ११०० मीटरने वाढवावी लागणार आहे
- By अजिंक्य भारत
त्या पार्श्वभूमीवर येथील मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे यांच्या स्वागताची
जोरदार तयारी केली होती. शहरातील तपोवन येथून जिल्ह्यातील
मराठा समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करून शांतता रॅलीला सुरुवात झाली.
तपोवन जुना आडगाव नाका -निमाणी मालेगाव स्टॅण्डमार्गे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत
पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील
यांचे स्वागत झाले. नाशिकमधील रॅलीत जरांगे यांनी अपेक्षेप्रमाणे
छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच,
आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणाही केल्याचं पाहायला मिळालं.
मनोज जरांगे यांनी भुजबळांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नाशिकमध्ये आज
उदयनराजेस्टाईल कॉलर उडवून दाखवली. नाशिकमधील मराठा समाजाने
आज कॉलर टाईट केली आहे, असं म्हणताना उदयनराजेंप्रमाणे जरांगे यांनीही
कॉलरला हात लावून दाखवला. नाशिक हा मराठ्यांचा बालेकिल्ला आहे,
नाशिकवर भुजबळाचं नाव लिहिलंय का, भुजबळ अन् फडणवीस यांना
राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असे म्हणत मनोज जरांगे यांनी
पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ
यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच, निडणुकीत भुजबळ यांचा सुपडा साफ होणार,
आगामी विधानसभेला 288 जागांवर उमेदवार उभे करणार असून
पुढचं सरकार आमचंच येणार, असे भाकीतही मनोज जरांगे यांनी केलं आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/japanese-scientists-give-hint-about-great-earthquake/