सरकारने आरक्षण दिले नाही तर मराठा आंदोलक
मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.
Related News
Prashant Koratkar : जामीन फेटाळला, सात दिवसांची मुदतवाढ सुद्धा नाकारली तरी प्रशांत कोरटकर पोलिसांना शरण नाहीच
औरंगजेबाच्या कबरीवर थुंकण्याची व्यवस्था करावी; भाजपच्या बड्या नेत्याची फडणवीस सरकारकडे मागणी
MLC पोटनिवडणूक: राष्ट्रवादीत रस्सीखेच, संग्राम कोते vs झीशान सिद्दिकी – कुणाचं पारडं जड?
कसारा येथे गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेचा शनिवारी-रविवारी पॉवर ब्लॉक! प्रवाशांनी सावधान!
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला दणका, विरोधात घेतला मोठा निर्णय
“धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानाबाहेर बंदोबस्त वाढवला !”
अकोल्यात जिल्हा काँग्रेसचे शेतकरी कर्जमाफीसाठी धरणे आंदोलन
‘रोहित शर्मा जाडा अन् वाईट…’ – वादग्रस्त वक्तव्याने खळबळ!”
मुलीच्या छेडछाडीप्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक आरोपी, सध्या शिंदे गटात!”
धनंजय मुंडेंनी आता तरी राजीनामा द्यावा – आमदार क्षीरसागरांचा घणाघात!”
नंदुरबार ब्रेकिंग: जुन्या वादातून मजुराची कुराडीने निर्घृण हत्या!….
राज्यपालांच्या अभिभाषणात शेतकरी व महिलांसाठी मोठा अपडेट!”
त्यासाठी त्यांनी 127 जागांवर पहिला सर्व्हेदेखील केला आहे.
खुद्द जरांगे यांनी ही घोषणा केली आहे.
मात्र ते स्वतः निवडणूक लढवणार नाहीत.
स्वतःचा पक्ष काढून उमेदवार उभे करायचे
की अपक्ष म्हणून उभे करायचे हे अजून ठरलेलं नाही.
वेळ आली तर मराठा, मुस्लिम आणि दलित, लिंगायत यांची मोट बांधून
निवडणूक लढवणार असंही जरांगेंनी सांगितलंय.
मनोज जरांगे म्हणाले, सरकारला मी वेळ दिलेला नाही,
सरकारने वेळ घेतला आहे.
मी अगोदर देखील सांगितले होती की, आम्ही तयारी करतोय.
माझा आणि माझ्या समाजाचा दोघांचाही राजकरणात येण्याचा कोणताही उद्देश नाही
पण सरकारच आम्हाला राजकारणात ढकलत आहे.
आम्ही पहिल्या टप्प्यात 24 मतदारसंघाची चाचपणी केली आहे.
आम्ही शोध घेत आहे. आम्ही शांत का बसावे?
कोणत्याही समाजावर अन्याय नाही झाला पाहिजे.
इतर समाजांनी देखील आमच्यासोबत आले पाहिजे, यासाठी चाचपणी करत आहे.
सरकारने आरक्षण दिल नाही तर जरांगे विधानसभा निवडणुक लढवणार आहे.
127 मतदारसंघात पहिला सर्व्हे केला आहे.
इतर मतदारसंघात आणखी दुसरा सर्व्हे करणार आहे.
आरक्षण नाही दिले तर जरांगे मराठा, मुस्लिम आणि दलित,
लिंगायत यांची मोट बांधून निवडणूक लढवणार आहे.
मी स्वतः निवडणूक लढवणार नाही.
स्वतःचा पक्ष की अपक्ष हे अजून ठरवलं नाही.
मी सर्व मतदारसंघात जाणार आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/vanchitchas-defeated-candidate-booked-four-crore-cars-in-a-single-day/