“माजी उप पोलीस अधीक्षक संजय धुमाळ यांचा चान्नी येथे सत्कार”

"माजी उप पोलीस अधीक्षक संजय धुमाळ यांचा चान्नी येथे सत्कार"

पातूर तालुका प्रतिनिधी तालुक्यातील चान्नी पो. स्टेला 2001 ते 2003 पर्यंत दबंग थानेदार म्हणून

परिचित असलेले व उरळ पातुर पोस्टला कार्यरत असलेले पूर्व ठाणेदार संजय धुमाळ यांचा या परिसरातील मित्र

मंडळीच्या वतीने दिनांक 21 2 2025 रोजी विलास इंगळे यांच्या घरासमोर सत्कार समारंभाचा कार्यक्रम

Related News

कार्यक्रम या परिसरातील मित्रपरिवार समितीचे वतीने आयोजित करण्यात आला होता त्यावेळेस मित्रपरिवार

समितीचे अध्यक्ष राधेश्यामजी राठी यांनी श्री गजानन महाराज यांची मूर्ती देऊन धुमाळ साहेबांचे स्वागत केले

तसेच सर्व परिसरातील मित्रमंडळींनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला ग्रामीण भागामध्ये

काम करून आपल्या लोकांचे जे मला प्रेम मिळाले त्या प्रेमापासूनच मला काही प्रेरणा भेटून मी पोलीस अधीक्षक या

पदावर जाऊन व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त केला हे आपल्या परिसरातील लोकांपासूनच मला प्रेरणा मिळाली व

भविष्यात कुणालाही काही अडचणी आल्यास आपल्या कामी पडेल असेमनोगत व्यक्त करताना धुमाळ यांनी

सांगितले त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष चांन्नी चे ठाणेदार लांडे साहेब यांनी पण मी माझ्या नोकरीमध्ये काही

अडचण आल्यास नक्कीच धुमाळ साहेबांचे मार्गदर्शन घेऊन काम करेल असे सांगितले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रमण जैन,

देशमुख पोलीस पाटील पिंपळोली हे होते कार्यक्रमाचे संचालन प्रेमानंद श्रीरामे यांनी केले तर आभार प्रदर्शन टिल्लू अंधारे

यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन राधेश्यामजी राठी विलास इंगळे अशोक काळे प्रेमानंद श्रीरामे बंडू इंगळे बंडू राखुंडे

दिलीप इंगळे मनोहर सोनवणे व इतर मित्र परिवारांनी केले कार्यक्रमाला परिसरातील डॉक्टर जैन वसंतयंकर

राजीव गिरे महादेव येनकर सुनील निंबुळकर दिगंबर सोनवणे वासुदेव जाधव धोत्रे माजी जिल्हा परिषद सदस्य

पंडितराव देशमुख गजानन दादा पाटील विश्वास खुडे चांदीचे सरपंच मोहन सोनवणे व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.

Read more news here : https://ajinkyabharat.com/chinese-robot-dogne-enemy-work/

 

Related News