अकोला शहराच्या ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त शिव-गौरा विवाह महोत्सव उत्साहात संपन्न झाला.
जिल्ह्यात प्रथमच पार पडलेल्या या आगळ्या-वेगळ्या सोहळ्यात खऱ्या लग्नाप्रमाणे
गणेश स्थापना, मेंदी, हळद यांसारखे पारंपरिक विधी पार पडले.
Related News
“फायदा करून देणार 100 टक्के…”
EPFO चा 7 कोटी सदस्यांना गिफ्ट;
कान 2025 : आलिया भट्टच्या ड्रेसची मल्लिका शेरावतच्या गाऊनशी तुलना;
पुण्यातील बनावट कॉल सेंटरवर मोठी कारवाई;
“केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियासारखे एकत्र काम केल्यास कोणतंही उद्दिष्ट कठीण नाही”
अकोट तालुक्यात परवानाधारक दुकानदारांना जून ते ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य उपलब्ध;
किरीट सोमय्या हेच एक भोंगा – हर्षवर्धन सपकाळ….
हवामान खात्याकडून मान्सूनचा – डबल अटैक जारी !
21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, पुन्हा एकदा सतर्कतेची गरज!
15 वर्षांनंतर सर्वात लवकर आगमन
‘महाबीज’तर्फे बीटी कापूस व तूर बियाण्याच्या नव्या वाणांचे लोकार्पण;
अकोल्यात शिवसेना ठाकरे गटाकडून जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात तोडफोड…
शिवविवाह महावरातीत शिवगणांचा सहभाग
श्री राजराजेश्वर मंदिरापासून शिवविवाहाची महावरात काढण्यात आली,
ज्यामध्ये विविध पेहराव केलेले शिवगण आणि भूत-प्रेतांच्या वेशातील कलाकारांनी सहभाग घेतला.
महावरात अकोल्याच्या प्रमुख रस्त्यांवरून भ्रमण करून अंबिका माता मंदिर येथे पोहोचली,
जिथे पारंपरिक विधींसह शिव-गौरा विवाह सोहळा पार पडला.
नव्या पिढीला संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा उद्देश
शहरात प्रथमच अशा प्रकारच्या शिवविवाहाचे आयोजन करण्यात आले होते.
एकता आणि संस्कृती जपण्याच्या उद्देशाने हा सोहळा पार पडला, ज्याला महिलांसह मोठ्या संख्येने
भाविकांची उपस्थिती लाभली. ड्रोन शॉट्सच्या माध्यमातूनही या भव्य सोहळ्याची झलक कैद करण्यात आली.
Read more news here : https://ajinkyabharat.com/ashok-ma-maa-sathi-sankatchi-nandi-of-bhairavicha-griha-pravesh-thareal/