महाशिवरात्री विशेष: अकोलेच्या श्री राजराजेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, पहाटेपासून अभिषेक व दर्शन सुरू

महाशिवरात्री विशेष: अकोलेच्या श्री राजराजेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, पहाटेपासून अभिषेक व दर्शन सुरू

महाशिवरात्री निमित्त अकोलेकरांच्या आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात पहाटे तीन

वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. ऐतिहासिक आणि पौराणिक

महत्त्व असलेल्या या मंदिरात जलअभिषेक, दुग्धाभिषेक व बेलपत्र अर्पण करून

Related News

विविध मंत्रोपचारांनी श्री राजराजेश्वराला अभिषेक करण्यात आला.

मंदिर प्रशासनातर्फे भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले असून,

महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिर मध्यरात्रीपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे.

तसेच, अकोल्यातील इतर मंदिरांसह बारा ज्योतिर्लिंग मंदिरांतही भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळत आहे.

Read more news here : https://ajinkyabharat.com/palikadchi-bus-half-jyl/

Related News