महापालिका निवडणुकांवरून शिवसेना शिंदे गटात टेन्शन

महापालिका निवडणुकांवरून शिवसेना शिंदे गटात टेन्शन

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुका महायुती म्हणून लढवणार असल्याचं जाहीर केलं असतानाच, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आह.