सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मुर्तीजापुर व्दारे राबिण्यात आला वृक्षारोपनाचा उपक्रम…….
वुत्तसेंवा – अतुल नवघरे
लाखपुरी : ता , २७ , मुर्तिजापुर तालुक्यातील लाखपुरी येथे वृक्षारोपनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सर्वप्रथम लक्षेश्वर संस्थान येथे लक्षेश्वर महाराजाचे दर्शन घेऊन वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली .
यावेळी शाखा व्यवस्थापक किशोर पंडितकर यांनी वृक्षारोपणाचे महत्व सागितले त्यामध्ये हवा लवकर शुद्ध होते, वातावरणातील प्रदूषण कमी होते ,
एक झाड प्रत्येकांनी लावावे , व बैकिंग बद्दल विविध माहीती नागरिकांना सागितली . यावेळी ग्रुप लोन डिपार्टमेंट चे गौरव राठोड ,
उमेश जामनिक , संदीप उके , आकाश गुजर , नितीन लांडे , योगेश मडावी ,अक्षय चिकणे , विशाल वकोडे ,आरती निमकर ,
रिंकू भटकर , मनीषा काकोडे , अश्विनी तायडे , दीप्ती महल्ले ,अमोल उके , सनी सुखसोहळे सह पत्रकार अतुल नवघरे ,
आकाश जामनिक , गजानन गवई ,फिलीप जामनिक , सह अक्षय अवघड , गौरव दहापुते ,पवन चव्हाण ,
जानराव श्रीनाथ , शुभम उघडे सह लक्षेश्वर संस्थांची सेवाधारी सह ग्रामस्थ उपस्थित होते.
वृक्षारोपण करताना मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला. संचालन रिंकू भटकर यांनी केले
व लक्षेश्वर संस्थान मध्ये कार्यक्रम घेण्याची परवानगी दिली त्या बद्दल आभार उमेश जामनिक यांनी मानले .
Read Also : https://ajinkyabharat.com/raj-uddhav-bhetivar-kirit-somayancha-tola/