लाडकी बहीण योजनेचा जुलै हप्ता लवकरच जमा होणार

लाडकी बहीण योजनेचा जुलै हप्ता लवकरच जमा होणार

लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्याचा ₹1500 चा हप्ता

जुलैअखेर किंवा ऑगस्टच्या 5 तारखेपर्यंत खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. जूनपर्यंतचे

सर्व हप्ते जमा झाले असून महिलांना आता 13 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. योजनेला एक वर्ष पूर्ण झाले असून,

जुलैचा हप्ता उशिराच येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

त्यामुळे महिला शेवटच्या आठवड्यात पैसे येण्याची वाट पाहत आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/delhi-aircraft-air-india-aircraft-fire-migrant-pleasures/