कॉमेडीचा बादशाह आणि हिंदी चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणारा
अभिनेता राजपाल यादव यांच्या जवळील कोट्यावधी मालमत्ता बॅंकेकडून
Related News
“राज्यातील सरकार ही लुटारू रचना” – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
भारतमाला एक्सप्रेस हायवेवर ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर उलटला;
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे…
अंबेडकर जयंती शोभायात्रा दरम्यान युवतीसोबत छेडछाड;
आर्थिक सुबत्ता असेल तरच इतरांशी स्पर्धा करू शकतो : डॉ सुगत वाघमारे
“ब्लू ओरिजिन”ने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास
वाराणसी सामूहिक बलात्कार प्रकरण : डीसीपी चंद्रकांत मीणा हटवले; पंतप्रधान मोदी नाराज
खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; ३ ठार, २० जण गंभीर जखमी
जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बॅंकेने आरोप केला आहे की,
राजपाल यादव यांनी वेळीच कर्ज फेडले नसल्यामुळे हे पाऊल उचलावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, राजपाल यादव यांनी 2010 मध्ये हे कर्ज घेतले होते.
या कर्जाचे पैसे वेळेवर फेडले नाही अशी माहिती बॅंक अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईतील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचे अधिकारी दोन दिवसांपूर्वी शाहजहांपूरला
पोहोचले होते. रविवारी राजपालच्या मालमत्तेवर बॅकेने बॅनर लावले.
या बॅनेर असे लिहले आहे की, ही मालमत्ता सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, मुंबईची असून
यावर कोणत्याही प्रकरणाची खरेदी विक्री करू नये असं त्यात लिहले आहे.
सोमवारी सकाळी सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया मुंबईच्या अधिकाऱ्यांनी ही मालमत्ता
गाठून ती ताब्यात घेतली आहे. अभिनेता राजपाल यादव याने २०१२ रोजी
अता पता लापता चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यांच्या पत्नीने राधा यादव आणि
राजपाल यांनी चित्रपटाच्या निर्मितीसाठी बॅंकेकडून कर्ज काढले होते.
हा चित्रपट फ्लॉप झाला त्यानंतर राजपाल यांच्यावर कर्जाचे डोंगर डोक्यावर आले.
कर्ज वेळने न भरल्याने त्यांना २०१८ रोजी पोलिस कोठडी झाली.
चित्रपटासाठी त्यांनी पाच कोंटीची रक्कम बॅंकेकडून कर्ज म्हणून घेतली होती.
आता बॅंक ऑफ इंडिया मुंबई वांद्रे बॅंचचे कर्ज फेडू न शकल्यामुळे त्यांची
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमधील सेठ एन्क्लेव्हम येथील संपत्ती बॅंकेने जप्त केली.
Read also: https://ajinkyabharat.com/pramod-bhagatwar-18-months-suspension-action/