खेकडी गट ग्रामपंचायत नवथळ तालुका जिल्हा अकोला
या गावात दोन शेतकऱ्याच्या घराला अचानक आग लागली मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले
कुटार स्प्रिंकलर पाईप शेतीचे असणारे साहित्य भजनाचे सामान पाणी साठवणुकीच्या
सिंतेक्स बॅरल थ्रेशर मशीन शेतीला लागणारी झटका मशीन एवढे नुकसान चक्रभुज काकड उमेश
काकड सुरेश मोरे व विपुल मोरे यांचे झाले फायर ब्रिगेड फोन केला असता
गाडी निघाली आणि गावापासून 3 किलोमीटरवर बंद पडली.
Read Also : https://ajinkyabharat.com/akola-is-not-a-pardon/