काटेपूर्णा धरणाची जलपातळी दीड फूट वाढली;

काटेपूर्णा धरणाची जलपातळी दीड फूट वाढली;

जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत असल्याने जिल्ह्यातील प्रकल्प, धरणाच्या पातळीत वाढ होत आहे.

अकोलेकरांचे लक्ष लागून असलेल्या महान येथील काटेपूर्णा धरणाची पातळी दीड फुटापर्यंत वाढली असून, मंगळवार,

१५ जुलैपर्यंत धरणात २५ टक्के जलसाठा उपलब्ध होता. २९ दिवसांनंतर पाणीपातळीत वाढ झाली असून,

Related News

चौथा व्हॉल्व्ह हा अर्ध्यापर्यंत पाण्याखाली आला होता. एकंदरीत पाहत १२ टक्के वर गेलेला जलसाठा आत २७ टक्क्यापर्यंत आला

असून जलसाठ्यात दोन आठवड्यातच १५ टक्क्याची वाढ झाली. त्यामुळे अकोला शहराला ७ दिवसाआड केला

जाणारा पाणीपुरवठा आता महानच्या काटेपूर्णा प्रकल्पात झपाट्याने जल पातळीवाढ झाल्याने

तो ३ दिवसावर करण्याचा प्रयत्नही महापालिका प्रशासनाच्या कडून सुरू केलाय.

Read Also : https://ajinkyabharat.com/ghodgaon-yehethe-tervichya-divashi-sampoor/

Related News