कानपूर कसोटीत पावसाचा व्यत्यय

ओल्या मैदानामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द

चाहत्यांची निराशा

भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय

Related News

क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील

दुसरा सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे.

हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे.

आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. त्याआधी, दुसऱ्या दिवसाचा

खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला. बांगलादेशने पहिल्या डावात

3 गडी गमावून 107 धावा केल्या आहेत. पावसामुळे पहिल्या

दिवसाच्या खेळावरही परिणाम झाला. मात्र दुसऱ्या दिवशी एकही

चेंडू टाकता आला नाही. दरम्यान, ओल्या मैदानामुळे तिसऱ्या

दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/protest-against-burial-of-dead-bodies-of-akshayyas-in-ulhasnagar/

Related News