प्रसिद्ध गायिका सोना मोहपात्राने विशाल ददलानीला चांगलंच फटाकरलं, काय म्हणाली? वाचा
प्रसिद्ध गायिका सोना मोहपात्राची ‘ही’ पोस्ट होतेय व्हायरल
Related News
बिहार निवडणूक निकाल 2025: एनडीएचा दणदणित विजय, महाआघाडीला मोठा धक्का आणि हरियाणा-महाराष्ट्र कनेक्शन
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर संपूर्ण देशात...
Continue reading
Mahima चौधरीची लेक अर्याना चौधरी व्हायरल: सोशल मीडियावर चाहत्यांचा कौतुकाचा वर्षाव
बॉलिवूडमधील एकाेकाळी सौंदर्य, प्रतिभा आणि स्मितहास्याने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिने...
Continue reading
बिहार Election निकाल 2025: 10 VIP उमेदवारांच्या मुकाबल्यावर राज्यभराची नजर कोण पुढे, कोण मागे?
बिहार विधानसभा Election 2025 दोन टप्प्यांत पार पडली आ...
Continue reading
‘Chennai Bomb Threat’ मुळे संपूर्ण शहरात खळबळ
Chennai Bomb Threat : चेन्नई हादरले! रजनीकांत, के. एस. रवीकुमार, प्रिया भवानी शंकर, आणि भाज...
Continue reading
6 Pregnant Woman Viral Video सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल! आफ्रिकेतील एका व्यक्तीच्या सहा पत्नी एकाच वेळी झाल्या गर्भवती; लोकांच्य...
Continue reading
Kankavli Politics 2025 मध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटांमध्ये तणावाची ठिणगी पेटली. कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शिंदे गटासोबत...
Continue reading
BJP–Sharad Pawar : भाजपचा मास्टरस्ट्रोक, राष्ट्रवादी शरद पवार गटाला दिला मोठा झटका
मुंबई :राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी सोलापुरातील घडामोडी मोठा धक...
Continue reading
Bihar CM 2025 एक्झिट पोलनुसार नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता, भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न धोक्यात, म...
Continue reading
Bihar Election Satta Bazar Prediction –बिहार विधानसभा निवडणुकीतील फलोदी सट्टा बाजाराचा सविस्तर अंदाज – एनडीए आघाडीवर, महा...
Continue reading
Dharmendra हॉस्पिटलमध्ये दाखल: चाहत्यांसाठी चिंतेत वाढ, बॉलिवूड सेलिब्रिटींच्या भेटींचा काळ
89 वर्षीय बॉलिवूड अभिनेते Dharmendra यांची प्रकृती सध्...
Continue reading
“Donald Trump sleepy video व्हायरल होत असून, व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकार परिषदेत डुलक्या घेताना ट्रम्प दिसत आहेत. सोशल मी...
Continue reading
अकोट नगराध्यक्ष निवडणूक मध्ये काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित पक्षांचे राजकीय समीकरण रंजक! उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया, जातीय समी...
Continue reading
हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत
यांना गुरुवारी चंदीगड विमानतळावर सीआयएसएफ कॉस्टेबर कुलविंदर कौरने कानशिलात लगावली.
यावेळी कंगना चंदीगढहून दिल्लीला जात होत्या. पण त्यांनी शेतकऱ्यांसंदर्भात वक्तव्य केल्यामुळे
कुलविंदर कौर व कंगनात वाद सुरू झाले आणि यावेळीच अभिनेत्रीच्या कानशिलात दिल्याचा
प्रकार घडला. सध्या या प्रकरणावर बॉलीवूड सेलिब्रिटी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
काही सेलिब्रिटींनी कंगना यांना पाठिंबा दर्शवला आहे. पण प्रसिद्ध संगीतकार, गायक विशाल ददलानीने
स्वतःची एक वेगळी भूमिका याविषयी मांडली आहे.
विशाल ददलानीने इन्स्टाग्राम स्टोरीवर या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आणि लिहिलं, “
मी कधीच हिंसेचं समर्थन करत नाही, पण या सीआयएसएफ कर्मचाऱ्याचा राग मी समजू शकतो.
सीआयएसएफने तिच्यावर कोणतीही कारवाई झाल्यास, तिला काम मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन
. जय हिंद. जय जवान. जय किसान.” तसंच त्यानं पुढच्या स्टोरीमध्ये लिहिलं होतं,
“जर मिस कौरला नोकरीवरून
काढून टाकण्यात आलं असेल, तर
कृपया कोणीतरी तिचा माझ्याशी संपर्क करून द्या आणि मी तिला नोकरी मिळेल याची खात्री करेन.”
विशाल ददलानीच्या याच भूमिकेवरून प्रसिद्ध
गायिका सोना मोहपात्रा एक्सवर पोस्ट करत म्हणाली,
“एखाद्या चुकीच्या गोष्टींविरोधात भूमिका घेणारा तो (विशाल ददलानी) अनेक
आरोप असलेल्या गैरवर्तन करणाऱ्या अनु मलिकसारख्या लोकांच्या शेजारी बसतो आणि जेव्हा
माझ्यासारखे सहकारी त्याला रिअॅलिटी शोच्या टॉक्सिक कल्चरबद्दल बोलायला सांगतात. तेव्हा म्हणतो, पैसे कमवून देशातून निघायचं आहे.”
दरम्यान, कंगना रणौत यांना सीआयएसएफ कॉस्टेबर कुलविंदर कौर यांनी लगावलेल्या
कानशिल प्रकरणात अभिनेत्री रवीना टंडन पासून शबाना आझमीपर्यंत सगळ्यांनी
अभिनेत्रीला पाठिंबा दिला आहे. याशिवाय कंगना यांचा एक्स बॉयफ्रेंड अध्ययन सुमनने याप्रकरणी भाष्य केलं आहे.
Read Also
https://ajinkyabharat.com/varun-dhawan-seen-for-the-first-time-with-his-newborn-daughter/