अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी कमला हॅरिस यांनी
अधिकृतरित्या नामांकन दाखल केले आहे.
नोव्हेंबर महिन्यामध्ये ही निवडणूक होणार असून कमला हॅरिस यांच्यासमोर
Related News
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
डोनाल्ड ट्र्म्प यांचे आव्हान आहे.
दरम्यान काल कमला हॅरिस यांच्यासाठी बराक ओबामा यांनीही आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची उमेदवारी सोडल्यानंतर पाच दिवसांनी,
कमला हॅरिस यांनी शुक्रवारी अधिकृतपणे डेमोक्रॅट पक्षाकडून
अध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली. त्यांनी पोस्ट करून लिहिले,
‘मी अध्यक्षपदासाठी फॉर्मवर सही केली आहे.
प्रत्येक मत मिळवण्यासाठी मी कठोर परिश्रम करेन आणि यावर्षी नोव्हेंबरमध्ये आमचा पक्ष विजयी होईल.
याआधी रविवारी (२१ जुलै) राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे
जाहीर केले होते. देश आणि पक्षाच्या हितासाठी मी निवडणूक सोडत असल्याचे ते म्हणाले होते.
बायडेन यांनी अध्यक्षपदासाठी कमला हॅरिस यांचे नाव पुढे केले होते.
यानंतर २६ जुलै रोजी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी
मिशेल यांनीही भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता.
दोघांनी फोन करून कमला हॅरिस यांना याबाबत माहिती दिली.
Read also: https://ajinkyabharat.com/dharamveer-2-release-date-postponed/