शिक्षण महर्षी डाॅ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख जयंती उत्सव 2024 अकोल्यातील नामांकित
विविध संस्था संघटनांच्या आयोजित सोहळ्यात 25 वर्षात केलेल्या निस्वार्थपणे निरंतर अशा आपत्ती व्यवस्थापन सेवा,
जिवरक्षक सेवा,रुग्णसेवा, सामाजिक सेवा कार्य,याची दखल घेऊन मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक,पिंजर जिल्हा अकोला महाराष्ट्र चे प्रमुख दिपक सदाफळे
यांना माननिय जिल्हाधिकारी अजित कुंभार सर,शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर मॅडम,शिवाजी शिक्षण प्रसारक संस्थेचे
प्राचार्य डाॅ.रामेश्वर भीसे सर,जय बजरंग व्यायाम शाळा कुंभारीचे संस्थापक अध्यक्ष श्री.नारायणराव गावंडे काका प्रभात चे
संचालक मा. गजाननजी नारे सर आणी नारे मॅडम,तसेच संयोजक निमंत्रक श्री.बि.एस.देशमुख सर,सौ.इंदुताई देशमुख जिल्हा
अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड यांच्यासह यांचे हस्ते शाल श्रीफळ आणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी आयोजक संस्थाचे पदाधिकारी व सत्कार मुर्तीसह मिडीया क्षेत्रातील आणी विवीध क्षेत्रातील गनमान्य उपस्थित होते विशेषतः
या महोत्सवाला आपल्या वक्तव्य शैलीतुन रंगत आणण्यासाठी उत्कृष्ट सुत्र संचालनातुन प्रशांत भाऊ गावंडे आणी
धनंजय भाऊ मिश्रा यांनी आपल्या संच्यालनातुन अकोल्यातील आपल्या कामातून इतिहास रचणारे
सोबतच विविध क्षेत्रातील काम करणारे लोकांना टीपुन त्यांचे कार्याला गांभीर्य पुर्वक दिशा दीली हे सर्व शब्दा पलीकडील आहे
आपल्या या भावरुपी शब्द रचनांना मानाचा सलाम आहे असे मत जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी व्यक्त केले_
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/grand-blood-donation-camp-organized-by-jai-bajrang-school-of-pimpalkhuta-concluded/