जि. प. प्राथमिक शाळा कळंबा खुर्द येथे शिवजयंती उत्साहात साजरी

जि. प. प्राथमिक शाळा कळंबा खुर्द येथे शिवजयंती उत्साहात साजरी

कळंबा खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आज दिनांक 19 2 2025 रोजी

छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

याप्रसंगी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष पदमने,

Related News

उपाध्यक्ष संदीप ठाकरे ,उमेश ठाकरे ,आनंदा ठाकरे, राहुल सावळे,लखन सावळे,

पत्रकार श्रीकृष्ण पवार हे प्रामुख्याने हजर होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला

मुख्याध्यापक अशोक ठाकरे सर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या

प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले नंतर ठाकरे सरांनी शिवाजी महाराज

यांच्या जीवनपटावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच

गावातील प्रतिष्ठित नागरिक हजर होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनिता बोदडे यांनी केले

Click here for more updates : https://ajinkyabharat.com/manchapur-yethil-jilaha-parishad-shale-shiv-jayanti-saji/

Related News