कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आयएएस अवनीश शरण.

एक सामान्य विद्यार्थी ते देशसेवेचं स्वप्न पूर्ण करणारा अधिकारी, हा त्यांचा प्रवास आज लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे.अवनीश शरण हे मूळचे बिहारचे.
Related News
BARC TRP Week 11, 2026: ‘क्योंकि…’ मालिकांची जबरदस्त क्रेझ! मूळ मालिकेचा दबदबा कायम; स्पिन-ऑफने घेतली अव्वल स्थानावर झेप
BARC (Broadcast Audience Research Council) यांनी जाहीर केल...
Continue reading
‘Tolyamory म्हणजे काय? नात्यातील ‘चीटिंग’ची नवी व्याख्या ठरलेला ट्रेंड; जाणून घ्या सविस्तर
आजच्या आधुनिक नातेसंबंधांमध्ये नवीन संज्ञा, नवीन ट्रेंड आणि नात्याकडे पाहण्याचे वेगळे दृ...
Continue reading
Alia Bhatt ने साधगुरूंना विचारला ‘राहा’च्या संगोपनाचा सल्ला; साधगुरू म्हणाले – “चिंताग्रस्त पालक चांगले पालक नसतात”
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री Alia B...
Continue reading
Saurab Bediने आरोपांच्या वादळानंतर एक्स-गर्लफ्रेंड अपूर्वावर केली कठोर कारवाई; मानहानीचा दावा दाखल
रिअॅलिटी शोच्या दुनियेत प्रसिद्ध असलेला Saurab Bed...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 मध्ये डबल एव्हिक्शनचा महाधक्का! एक नाही तर दोन स्पर्धक OUT; प्रभूनंतर घराबाहेर निघाला हा सदस्य
Bigg Boss Marathi 6 Eviction Update:
Continue reading
पालकांसाठी खास मार्गदर्शन! मुलांच्या योग्य संगोपनासाठी ‘या’ महत्त्वाच्या टिप्स जरूर पाळा
आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात पालकांसमोर सर्वात मोठे...
Continue reading
भारताचा ‘तांदळाचा राजा’ कोणता राज्य? जाणून घ्या का पश्चिम बंगालला म्हणतात ‘Rice Capital of India’
भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि येथे अन्नधान्यांच्या विविधतेत
Continue reading
‘Dhurandhar 2’च्या यशानंतर रणवीर-दीपिकाचा साधा सेलिब्रेशन! मुंबईत डोसा डेट, फोटो झाला व्हायरल
Dhurandhar 2 : बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्य...
Continue reading
मोठी नोट, छोटी किंमत! जगातील सर्वात मोठ्या चलनाची कहाणी; भारतात काय विकत घेता येते?
जगभरात प्रत्येक देशाची चलनव्यवस्था वेगळी असते. कुठे 1, 10, 100 ...
Continue reading
त्यांच्या शैक्षणिक आयुष्याची सुरुवात अत्यंत साधी होती. दहावीत त्यांना फक्त 44 टक्के गुण मिळाले.
बारावीत त्यांनी 65 टक्के गुण, तर पदवीमध्ये 60 टक्के गुण मिळवले. सुरुवातीपासूनच ते अभ्यासात मध्यम दर्जाचे विद्यार्थी मानले जात होते.

पण त्यांच्यातील चिकाटी आणि मेहनत घेण्याची तयारी या दोन गुणांनी त्यांना यशाकडे नेलं.विद्यार्थीदशेत त्यांनी अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या. सीडीएस आणि सीपीएफ या दोन्ही परीक्षांत त्यांना अपयश आलं. याशिवाय त्यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तब्बल 10 वेळा पराभव पत्करला. अनेकदा नापास झाल्यानंतरसुद्धा त्यांनी हार मानली नाही
. 
त्यांच्या मनात एकच ध्येय होतं – कलेक्टर बनायचं! शेवटी त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात ते मुलाखतीपर्यंत पोहोचले, मात्र अंतिम यादीत त्यांचं नाव आलं नाही. इथंही त्यांनी खचून न जाता दुसऱ्या प्रयत्नाला कंबर कसली. कठोर मेहनतीच्या जोरावर दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी देशातील प्रतिष्ठित सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत 77 वी रँक मिळवली आणि अखेर 2009 मध्ये ते आयएएस अधिकारी झाले.आज अवनीश शरण हे छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांच्या साधेपणामुळे आणि कार्यपद्धतीमुळे ते लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी ते वेळोवेळी आपले अनुभव शेअर करतात.त्यांची कहाणी सांगते की, अपयश कितीही वेळा आले तरी प्रयत्न थांबवू नका. यश नक्की मिळतं!
READ ALSO : https://ajinkyabharat.com/marathi-chitrapatamadhila-bal-kalakaranchi-navel-chamle/