बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा बहुप्रतिक्षित चित्रपट
‘उलझ’चा ट्रेलर रिलीज झाला आहे.
Related News
22
Jul
धर्मवीर 2 चा हिंदी ट्रेलर लॉन्च!
'धर्मवीर-2' या सिनेमाचा नुकताच हिंदी आणि मराठी ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे हिंदी ट्रेलर लॉन्च करण्यासाठी
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने विशेष उपस्थितीत लावली.
...
20
Jul
‘सन ऑफ सरदार 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
चित्रपटात झळकणार अभिनेत्री कुब्रा सैत, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणचा बहुप्रतिक्षित चित्रपट
सन ऑफ सरदार २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
...
12
Jul
अक्षय कुमारला कोरोनाची लागण
बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार चा चित्रपट सरफिरा
12 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
अभिनेत्याने मोठ्या उत्साहात आपल्या चित्रपटाचे प्रमोशन केले.
पण दुर्दैवाने आता तो चि...
19
Jun
सोनाक्षीवर आई नाराज!
झहीरसोबत लग्नापूर्वी मुलीला केले अनफॉलो..
सोनाक्षी सिन्हा सध्या झहीर इक्बालसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे.
29
May
जान्हवी कपूरने अफेअर आणि लग्नाच्या अफवांवर सोडल मौन; म्हणाली, “माझं लग्न…
जान्हवी कपूरने याचबरोबर अनेक गोष्टींचा खुलासा केला आहेय
जान्हवी क...
12
May
७ क्रमांक हा फक्त महेद्रसिंग धोनीचाच…, ‘मिस्टर अॅंड मिसेस माही’
जान्हवी कपूर सध्या ‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्पटामुळे चर्चेत आहे. जान्हवी चित्रपटाच्या प्रमोशन्ससाठी वेगवेगळे ...
03
May
अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्यामध्ये ‘जॉली LLB’वरुन जुंपली
मुंबई : बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. दोघांमध्ये एका महत्त्वाच्या विषयावरुन वा...
30
Apr
प्रायव्हेट जेट, अनेक आलिशान घरं अन् कोट्यवधींच्या गाड्या
मुंबई: दाक्षिणात्य सिनेमातील कलाकारांची तगडी फॅन फॉलोइंग आहे. तेलुगू सिनेमाचे सुपरस्टार चिरंजीवी गेल्या ४ दशकापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. मात्र केवळ ...
या चित्रपटात जान्हवी देशातील सर्वात तरुण
डेप्युटी हाय कमिशनरची भूमिका साकारत आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुधांशू सारिया दिग्दर्शित हा चित्रपट
2 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
ट्रेलरमध्ये जान्हवी एका गुंतागुंतीच्या राजकीय परिस्थितीत
अडकलेली दाखवण्यात आली आहे.
चित्रपटाचा ट्रेलर खूपच रोमांचक आणि रहस्यमय आहे.
यात जान्हवीचा दमदार अभिनय पाहायला मिळत आहे.
‘उलझ’ हा एक पॉलिटिकल थ्रिलर चित्रपट आहे.
यात जान्हवी कपूरशिवाय इतर अनेक कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
चित्रपटाची कथा परदेशात अडकलेल्या भारतीय उपउच्चायुक्ताभोवती फिरते.
Read also: https://ajinkyabharat.com/mudvadh-till-31st-july-to-fill-the-peak-dimension/