जय श्रीराम जय गोमाता | गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला

जय श्रीराम जय गोमाता | गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला

जय श्रीराम जय गोमाता .🚩🚩

काल दिनांक 05/07/2025 रोजी

गोपनीय माहितीनुसार सांगळूद येथून बार्शीटाकळी

Related News

ला 4 गोवंश कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात

असताना गौरक्षक दलाच्या गौरक्षकांनी पकडून

आरोपींवर एमआयडीसी पोलीस स्टेशन

अकोला येथे गुन्हा दाखल केला व

गोवंशांना गोशाळेमध्ये संगोपनासाठी व पुढील

वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले.

Related News