मुंबई– बॉलिवूडमधला एक उत्कृष्ठ तारा २९ एप्रिल २०२० रोजी जगाने कायमचा गमावला. याच दिवशी अभिनेता इरफान खान इरफान खानचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले.
मात्र त्यांच्या आठवणी व त्यांनी साकारलेल्या कलाकृती आजही त्यांच्या कुटुंबाच्या व प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत.
Related News
मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश),
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे ११ जुलैपासून सुरू होणाऱ्या कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून
राष्ट्रीय महामार्ग व गंगा कालवा मार्गावर वाहतुक...
Continue reading
अकोला,
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील आर्थिक व व्यवस्थापकीय अडचणींमुळे आत्महत्येचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
यंदा केवळ जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत ८० शेतकऱ्यांनी आत...
Continue reading
ठाणे |
मराठी हक्कासाठी निघालेल्या मोर्चात पोलिसांनी अडथळा आणल्याने मनसे नेते अविनाश जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?” असा थेट सवा...
Continue reading
चंदन जंजाळ
बाळापूर:- तालुक्यातिल निबां फाटा वर अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात जोर दरत आहे.
कुठे गावात तर कुठे शाळेच्या प्रणागणा तर काही ठिकाणी गावामध्ये गावठी दारु चे खुलेआम वि...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा BRICS देशांवर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे.
"जो कोणी ब्रिक्सच्या अमेरिका-विरोधी ...
Continue reading
प्रतिनिधी आलेगांव
आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठलनामाच्या गजराने भारलेला दिवस! याच दिवशी शेकापूर फाट्यावरील
कै. हरसिंग नाईक प्राथमिक आश्रम शाळा, श्री. सुधाकरराव...
Continue reading
आलेगाव दिनांक ५ प्रतिनिधी आलेगाव ते बाभुळगाव रस्त्यावरील कार्ला लगत रस्त्यावर मोठ,
मोठे खड्डे पडले असून जड वाहनांच्या दळण वळणाने सडकेच्या दोन्ही कडच्या कडा खचून १२ ते १८ इंचाचे
...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
आज दिनांक ७ जुलै २०२५ रोजी अकोला रेल्वे स्टेशन परिसरात हवामानामुळे अचानक निंबाच्या झाडाची मोठी फांदी
तुटल्याने झाडावर वास्तव्यास असलेले सुमारे ६० बगळे – पिल्ले ...
Continue reading
कुरणखेड - राष्ट्रीय महामार्गावर रोज अपघाताची मालिका सुरूच आहे बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत .
असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर डाळंबी जवळ आज दुपारी अपघात झाला यामध्ये का...
Continue reading
मुर्तिजापूर | शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर सोमवारी सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली.
मागून खाणाऱ्या व बेवारस अवस्थेत वावरत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह थेट बसस्थ...
Continue reading
प्रतिनिधी | आकोलखेड
आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर अकोलखेड येथील श्री विठ्ठल मंदिरात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
गुण गौरव सोहळा आयोजन समितीतर्फे आयोजित या ...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
अकोल्याच्या ऐतिहासिक आणि १३५ वर्षे जुन्या कच्छी मशीदने तंत्रज्ञानाशी जुळवून घेत एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
'कच्छी मशीद अजान ॲप'च्या माध्यमातून अजान आता थेट...
Continue reading
इरफानने आपल्या अभिनयाने, साधेपणाने आणि वागण्याने लोकांमध्ये एक अमिट छाप सोडली आहे, जी कधीही पुसली जाणार नाही.
त्यांनी शंकराच्या वाराला म्हणजेच सोमवारी उपवास करण्याचे ठरवले होते.
याशिवाय ते अध्यात्माला पूर्णपणे वाहून घेण्याचा विचार करत होते. तसेच, त्यांनी आपल्या नावातले खान हे आडनावही काढून टाकले होते.
इरफान खानने २३ फेब्रुवारी १९९५ रोजी सुतापा सिकंदरशी लग्न केले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा म्हणजेच NSD मध्ये एका नाटकादरम्यान दोघांची भेट झाली.
ते प्रेमात पडले आणि नंतर कोर्टात लग्न केले. मात्र, प्रेम आणि लग्नादरम्यान दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्याचदरम्यान त्या गरोदरही राहिल्या.
घर शोधत असताना, जेव्हा त्याला विचारले गेले की त्याचे लग्न झाले आहे, तेव्हा अभिनेत्याने सुतापाला कायदेशीररित्या पत्नी बनवले. अभिनेता सुतापासाठी धर्म बदलण्यासही तयार होता.
इरफानची पत्नी सुतापा रोजे ठेवते
सुतापाने एका मुलाखतीत इरफानबद्दल सांगताना म्हटलेले की, ती मुस्लिम नाही, पण रोजा ठेवते.
अभिनेत्याने तिला शिकवले होते की मुस्लिम होण्यासाठी रोजा ठेवण्याची किंवा अल्लाहची पूजा करण्यासाठी धर्मपरिवर्तनाची गरज नाही.
सुतापाने सांगितले होते की, अभिनेत्याला सोमवारचा उपवास धरायचा होता मात्र शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.
इरफानला सोमवारी उपवास करायचे होते
सुतापाने सांगितले होते, ‘इरफान उपवास नाही करु शकले. त्यांना दोन वर्षांपासू उपवास करण्याची इच्छा होती.
आठवड्यातून एकदा उपवास करणार असे तो म्हणयचा. आपण शंकराचे व्रत करणार असल्याचे सांगून त्याने नातेवाईकांना आश्चर्यचकित केले.
इरफानने त्याच्या नातेवाईकांना सांगितले होते की, ‘मी ठरवले आहे की मी सोमवारी म्हणजेच महादेवाच्या दिवशी उपवास करेन.’
इरफानने शेवटच्या क्षणी हे वाचले
इरफान जिवंत असता तर त्याने स्वतःचा धर्म निर्माण केला असता, त्याच्यासाठी धर्म म्हणजे अध्यात्म होते.
‘त्याच्या नशिबात लिहिलं होतं की तो हे शोबिझ सोडून स्वतःच्या शोधात जाईल. त्याने वाचायला सुरुवात केली होती.
त्यांनी उपनिषदे वाचली, रामकृष्ण परमहंस वाचले, विवेकानंद वाचले. ओशो, महावीर सगळे वाचले. पण तो कधीच धार्मिक नव्हता. तो आत्मशोधाच्या प्रवासात होता.