इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी कुंभारी येथील तरुणाविरुध्द गुन्हा दाखल, पोलिस कोठडीत

इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी कुंभारी येथील तरुणाविरुध्द गुन्हा दाखल, पोलिस कोठडीत

एमआयडीसी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कुंभारी परिसरात १५ जुन रोजी राजकुमार चौहान

नावाच्या तरुणाने त्याच्या सोशल मीडिया इंस्टाग्रामवर पैगंबर मोहम्मद आणि कुराण-ए-पाक

यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केली होती, ज्यामुळे रात्री मुस्लिम समाजात संताप निर्माण झाला होता.

Related News

यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणाला अटक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या तरुण पोलिस कोठडीत आहे.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

कोणत्याही प्रकारची अफवांवर लक्ष देऊ नये आता असे आवाहन करण्यात आले आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/bordi-gharul-yojnechaya-bandakamacha-chowkashi-ahwal-regards/

 

Related News