आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा सलग पाचवा विजय

आशियाई

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारतीय हॉकी संघाच्या

खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकमधील फॉर्म कायम ठेवला आहे.

चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी

Related News

स्पर्धेत टीम इंडियाने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत

सलग पाचवा विजय मिळवला आहे. गटातील शेवटच्या सामन्यात

भारतीय संघाने पाकिस्तानचा 2-1 असा पराभव केला. भारतीय

संघ या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. संघाच्या विजयाचा

हिरो ठरला कर्णधार हरमनप्रीत सिंग, त्याने पेनल्टी कॉर्नरद्वारे 2

गोल केले. पाकिस्तानने स्कोअरिंगला सुरुवात केली असली

तरी टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत सामना 2-1 असा जिंकला.

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारतीय हॉकी संघाच्या खेळाडूंनी

पॅरिस ऑलिम्पिकमधील फॉर्म कायम ठेवला आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या

या स्पर्धेत टीम इंडियाने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत सलग पाचवा

विजय मिळवला आहे. भारतीय संघ या स्पर्धेत एकही सामना गमावलेला

नाही. संघाच्या विजयाचा हिरो ठरला कर्णधार हरमनप्रीत सिंग, त्याने

पेनल्टी कॉर्नरद्वारे 2 गोल केले. पाकिस्तानने स्कोअरिंगला सुरुवात केली

असली तरी टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत सामना 2-1 असा जिंकला.

या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला असला तरी भारतापाठोपाठ त्याचे

उपांत्य फेरीतील स्थानही निश्चित झाले आहे. दक्षिण कोरियाचा संघही उपांत्य

फेरीत पोहोचला आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/adjournment-of-the-supreme-court-to-limit-the-number-of-litigants-in-dhol-tasha-pathkatil/

Related News