रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर आता विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून
निवृत्ती घेण्याचा विचार केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार,
Related News
10
May
भारताचा पहिला हायड्रोजन फ्यूल सेल ट्रक अदानी इंटरप्रायजेसकडून लाँच;
रायपूर (छत्तीसगड): भारताच्या हरित ऊर्जेकडे वाटचाल करताना अदानी इंटरप्रायजेसने देशातील
पहिला हायड्रोजन फ्यूल सेल ट्रक लाँच केला आहे. हा ट्रक विशेषतः कोळसा वाहतुकीसाठी वापरण्यात ये...
10
May
पाकिस्तानी कॉलवरून अमरावतीतील कंपनीला बॉम्बने उडवण्याची धमकी
अमरावती : शहरातील नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित खासगी कंपनीला पाकिस्तानमधून
आलेल्या कॉलवरून बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कॉलमुळे
कंपनीत...
10
May
भारत-पाकिस्तान तणावावर चीनची चिंता वाढली ;
नवी दिल्ली/बीजिंग : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला असून
दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे चीनची धडधड वाढली आहे.
भारताने दहशतवादाविरोधात घेतलेल्या...
10
May
राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना “सत्यशोधक” पुरस्काराने सन्मानित
पातूर (जि. अकोला) – महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारधारेचा जागर करणारे राष्ट्रीय प्रबोधनकार
सत्यपाल महाराज यांना नुकताच "सत्यशोधक पुरस्कार" प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र माळी...
10
May
पुणे – अमरावती वंदे भारत एक्सप्रेस लवकरच धावणार; बडनेरा स्थानकावर थांबा निश्चित
पुणे, दि. ९ मे : पुणेकर आणि अमरावतीकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
पुण्याला लवकरच चौथी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळणार असून ही ट्रेन थेट अमरावती मार्गावर धावणार आहे.
सध्या पुण्या...
10
May
भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अफवांचा मारा….
नवी दिल्ली, दि. ९ मे : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असतानाच सोशल मीडियावर दिशाभूल
करणाऱ्या आणि खोट्या माहितीचा मारा सुरू आहे. भारताच्या सैन्याविरोधात विविध फेक व्हिडिओ आणि चुक...
10
May
बलुचिस्तानकडून पाकिस्तान व चीनला थेट इशारा;
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर
बलुचिस्तानमधून एक मोठा घडामोड समोर आली आहे. बलुचिस्तान लिब्रेशन आर्मी (BLA) आणि बलुचिस्त...
10
May
‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताची पाकिस्तानला कठोर प्रत्युत्तर कारवाई;
नवी दिल्ली, दि. ९ मे : पाकिस्तानकडून भारतावर सातत्याने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न होत
असताना भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कठोर प्रत्युत्तर देत पाकिस्ताना...
10
May
पाकिस्तानकडून भारताच्या लष्करी तळांसह शाळेवर हल्ला
नवी दिल्ली – पाकिस्तानकडून भारताच्या पश्चिम सीमेवर सातत्याने आगळीक सुरू असून,
ड्रोन, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे, लॉटरिंग मिशन ड्रोन आणि लढाऊ विमाने यांचा वापर करत
भारतातील ...
09
May
राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा अकोला दौरा; अकोट येथे विवाह समारंभास उपस्थिती
अकोला, दि. ९ : महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण) व शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे उद्या,
दिनांक १० मे रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा अल्पकालीन ...
09
May
संशयास्पद माहितीवर विश्वास ठेवू नका;
नवी दिल्ली : सध्या सोशल मिडिया आणि विविध माध्यमांवरून प्रसारित होणाऱ्या काही संशयास्पद माहितीमुळे
संभ्रम निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः भारतीय सशस्त्र दलांशी संबंधित,
...
09
May
सराफा दुकानात पुन्हा ‘बंटी-बबली-आजी’ टोळीचा हात;
अकोला : शहरातील गांधी रोडवरील प्रसिद्ध खंडेलवाल आभूषण या सराफा दुकानातून बंटी-बबली आणि आजी
अशा त्रिकुटाने सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या चोरट्यांनी हातचला...
कोहलीने बीसीसीआयला आपला निर्णय कळवला आहे,
पण बोर्डाने त्याला पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.
विराट कोहलीने 123 कसोटी सामन्यांत 9,230 धावा केल्या आहेत
आणि त्याच्या नावावर 30 शतके आणि 31 अर्धशतके आहेत.
त्याने 2014 मध्ये भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व स्वीकारले होते आणि
त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक ऐतिहासिक विजय मिळवले.
भारताचा इंग्लंड दौरा 20 जूनपासून सुरू होणार आहे,
आणि जर विराटने निवृत्ती घेतली, तर भारतीय संघाला इंग्लंडमध्ये
दोन अनुभवी खेळाडूंचे मार्गदर्शन मिळणार नाही.
Reload Also : https://ajinkyabharat.com/minister-of-state-dr-pankaj-bhoyar-yancha-akola-dira-akot-yehe-vivah-samarmbas-attendance/