भारताची कुस्तीपटू विनेश फोगटने कुस्तीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती.
उपांत्य फेरीत विनेश फोगटचा सामना क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझशी झाला होता.
या सामन्यात विनेश फोगटने 5-0 असा विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली.
Related News
मूर्तिजापूर : ग्रामीण भागातील वीजबिल निम्मे करण्याची मागणी
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मात्र,अनुज्ञेय वजन मर्यादेपेक्षा अंदाजे 100 ग्रॅम असल्याने तीला 50 किलो गटासाठी
अपात्र करण्या आले, हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
विनेश फोगटने याविरोधात आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे दाद मागितली आहे.
सीएएस विनेशच्या याचिकेवर आज सुनावणी करणार आहे.
भारताकडून ज्येष्ठ विधीज्ञ हरिश साळवे हे विनेशची व भारतीय ऑलिम्पिक
समितीची बाजू मांडणार आहेत. उपांत्य फेरीत 5-0 अशा फरकाने विजय मिळवणारी
विनेश ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय
महिला कुस्तीपटू ठरली होती. भारतीय ऑलिम्पिक समितीने आपली बाजू मांडण्यासाठी
भारतीय वकिलांची नियुक्ती करण्यासाठी वेळ मागितला होता.
त्यानंतर ही सुनावणी एक दिवस पुढे ढकलण्यात आली.
हरिश साळवे हे व्हर्च्युअल पद्धतीने या सुनावणीसाठी उपलब्ध असतील.
विनेश फोगटने आता तिला संयुक्त रौप्य पदक मिळावं अशी मागणी
आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे केली आहे.
अंतिम फेरीत सामील करून घेण्याच्या आवाहनावर, सीएएसने सांगितले की
ते अंतिम सामना थांबवू शकत नाहीत, त्यानंतर फोगटने संयुक्त रौप्य पदकाची मागणी केली.
Read also: https://ajinkyabharat.com/disqualify-99-mps-by-confiscating-congress-symbols/