गुवाहाटीत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 489 धावा करत भक्कम पायाभरणी केली, तर भारताचा पहिला डाव केवळ 201 धावांवर संपला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला तब्बल 288 धावांची आघाडी मिळाली आहे. दुसऱ्या डावात मिळालेल्या धावांसह त्यांची एकूण आघाडी 314 धावा झाली आहे. या स्थितीत भारतावर पराभवाचे संकट गडद झाले आहे.
भारत हरल्यास WTC फायनलचं काय?
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) गुणतालिकेत भारत 54.17% गुणांसह चौथ्या स्थानी आहे. पण दुसरी कसोटी हरल्यास भारताचे गुण 48.47% होतील आणि रँकिंग खाली जाऊ शकते.
Related News
ENG vs PAK : पाकिस्तानला मिळाला नवा वकार युनुस? रजाउल्लाहने पहिल्याच कसोटीत उडवली खळबळ
ENG vs PAK : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तान क्रि...
Continue reading
IPL 2027 मध्ये महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? ‘इम्पॅक्ट प्लेयर’ भूमिकेला धोनीचा स्पष्ट नकार!
चेन्नई सुपर किंग्ससाठी धोनीची भूमिका काय असणार? एस. बद्रीनाथच्या दाव्याने चर्चेला उध...
Continue reading
Rinku Singh : बेस्ट फिनिशर रिंकू सिंहचं करिअरचं फिनिश का? अफगाणिस्तानविरुद्धच्या T20 मालिकेतून वगळण्याचं कारण आलं समोर
T20 : भारतीय क्रिकेट संघातील आक्रमक...
Continue reading
जसप्रीत बुमराहच्या कमबॅकसाठी BCCIचा खास प्लॅन; T20 क्रिकेटमधून पुनरागमनाची शक्यता, वर्ल्डकपवर लक्ष!
BCCI : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज ज...
Continue reading
BCCI Rule: रोहित-विराटला खटकलं अन् बीसीसीआयने नियम बदलण्याची तयारी सुरू केली; १० संघांना तातडीने आदेश
IPL 2027 : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्य...
Continue reading
प्रत्येक नो-बॉलसाठी खेळाडू आणि कोचला दंड ठोठवा; सुनील गावस्कर भडकले, म्हणाले—‘तरच हे वठणीवर येतील’
Sunil Gavaskar On Test No Ball
Continue reading
IND vs PAK : आशिया कपला आजपासून सुरुवात; भारत-पाकिस्तान सामन्यात हँडशेक होणार की नाही? प्रशिक्षक अमोल मुझुमदार म्हणाले...
दुबई : महिला टी-२० आशिया...
Continue reading
अनाया बांगरला ऑस्ट्रेलियात महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी; दिग्गज क्रिकेटपटूचा निर्णयाला विरोध, म्हणाली – ‘हे पूर्णपणे चुकीचं’
भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बा...
Continue reading
IND vs SL 2nd Test: भारत-श्रीलंका दुसरा कसोटी सामना ड्रॉ; नेमकं काय चुकलं?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना अखेर अनिर्णित राहिला. या सामन्य...
Continue reading
82 चेंडूत सामन्याचा The End! अवघ्या 35 धावांवर ऑस्ट्रियाचा संघ गारद; 8 खेळाडू शून्यावर, टी20 क्रिकेटमध्ये नकोसा विक्रम
वुमन्स कॉन्टिनें...
Continue reading
IND vs SL: टीम इंडिया जिंकण्याच्या उंबरठ्यावर, तरीही कोचने दिला मोठा इशारा; नो-बॉलच्या समस्येवर सुचवला भन्नाट उपाय
IND vs SL Test Series...
Continue reading
पाकिस्तान महिला क्रिकेटची वेगवान गोलंदाज आयमन अन्वरची निवृत्ती; आता मॅच रेफ्री म्हणून नवी इनिंग
पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची अनुभवी वेगवान गोलंदाज...
Continue reading
भारत हरल्यास होणारे बदल:
WTC Points Table सध्याची स्थिती
1) ऑस्ट्रेलिया – 100%
2) दक्षिण आफ्रिका – 66.67%
3) श्रीलंका – 66.67%
4) भारत – 54.17%
5) पाकिस्तान – 50%
6) इंग्लंड
7) बांगलादेश
8) वेस्ट इंडिज (अजून खाते उघडले नाही)
9) न्यूझीलंड (एकही सामना खेळलेला नाही)
भारत WTC फायनलमध्ये कसा पोहोचू शकतो?
दुसरी कसोटी हरली तरीही भारतासाठी आशा संपलेली नाही.WTC सायकलमध्ये भारताचे 9 सामने शिल्लक आहेत.
फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताने काय करावं?
भारताने बाकीच्या 9 पैकी किमान 8 सामने जिंकले, तर त्यांचे गुण सुमारे 70% होतील.मागील तिन्ही फायनल पाहिल्या असता64% ते 68% गुण असलेले संघ फायनलमध्ये पोहोचले आहेत.म्हणूनच, भारताचे पुढील सामने — विशेषतः स्वदेशातील मालिका — अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.
भारत सामना वाचवेल का ?
दक्षिण आफ्रिका चौथ्या दिवशी आक्रमक फलंदाजी करून मोठं लक्ष्य देण्याच्या तयारीत आहे.भारताच्या गोलंदाजांनी जलद विकेट्स घेणं,आणि फलंदाजांनी पाच दिवस टिकाव धरणंहेच कसोटी वाचवण्याचं मुख्य समीकरण आहे.भारताकडे अजून वेळ आहे, पण आता प्रत्येक सत्र जिंकणं अनिवार्य आहे.
read also : https://ajinkyabharat.com/hema-malins-video-becomes-emotional-with-folded-hands/