पुणे: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ‘हे’ महत्वाचे रास्ते राहतील बंद

लक्ष्मी

लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता

यासह महत्वाचे रस्ते पुढील पाच दिवस राहतील बंद 

घरगुती गणपतींचं विसर्जन झालं की पुण्यामध्ये सार्वजनिक

Related News

मंडळांमधील गणपती पहायला गर्दी वढते. यंदाही गणेशोत्सवाच्या

पार्श्वभूमीवर पुण्यात काही महत्त्वाचे रस्ते आज 11 सप्टेंबर पासून

18 सप्टेंबर पर्यंत रोज संध्याकाळी 5 वाजल्यापासून रात्री गर्दी कमी

होईपर्यंत बंद ठेवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

यामध्ये पुण्यातील महत्त्वाचे रस्ते लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता,

टिळक रस्ता यांचा समावेश आहे. त्यामुळे ट्राफिक विभागाकडून

नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

याबद्दल ची माहिती पुणे शहर वाहतूक पोलिसांनी सामायिक केली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/malaika-arorachya-fatherini-kelly-suicide/

Related News