अवैध्य गौण खनिज विना रायल्टी वाहतूक प्रकरणी पातुर महसूल विभागाने दोन ट्रॅक्टर पकडले

अवैध्य गौण खनिज विना रायल्टी वाहतूक प्रकरणी पातुर महसूल विभागाने दोन ट्रॅक्टर पकडले

पातुर तालुका प्रतिनिधी चानी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंपळ डोळी फाट्या नजीक वन

विभागाच्या विश्रामगृहासमोर अवैध गौण खनिज विना रायल्टी वाहतूक करून निदर्शनास आल्यानंतर

पातुर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार बळीरामजी चव्हाण यांनी आपल्या सह कर्मचारी शरद

Related News

जामोदकर तलाठी,वाहन चालक मुजाहिद खान आदींनी दिनांक 5 -6 2025 ला रात्री दरम्यान ट्रॅक्टर

क्रमांक एम एच30 ए झेड 9404 तथा दुसरे एम एच 30 बीबी 5404 आदीच्या चालकांना वाहनांमध्ये

असलेल्या गौण खनिजाची रॉयल्टी मागितली असता आमच्याकडे कोणत्याही प्रकारची रॉयल्टी नसल्याचे सांगितल्यावरून

सदरचे गौण खनिज भरलेले ट्रॅक्टर चान्नी पोलीस स्टेशन येथे जमा केले आहेत मागील काही

दिवसापासून महसूल विभागाची कारवाई थंडावली होती त्यामुळे गौण खनिजाची विना रायल्टी वाहतूक तालुक्यात वाढली

असल्याने सदर प्रकरणी पातुर तहसील ते नायब तहसीलदार बळीरामजी चव्हाण यांनी कर्मचाऱ्यासह कंबर कसली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/akolyatil-barshitaki-shaharat-today/

Related News