अकोला बाळापूर मार्गावर भीषण अपघात

भीषण अपघात

अकोल्यातील जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत

अकोला बाळापूर मार्गावर टिप्पर आणि दुचाकी चा

Related News

भीषण अपघात झाला.
या अपघातात दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची

प्राथमिक माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत

पुढील तपास सुरू केला.

यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Read Also

https://ajinkyabharat.com/devendra-fadnavis-freed-mala-from-the-post-of-deputy-chief-minister/

Related News