हिवरखेड परिसरातअनेक ठिकाणी पेरणीला सुरुवात

हिवरखेड परिसरातअनेक ठिकाणी पेरणीला सुरुवात

हिवरखेड परिसरात बेलखेड हिवरखेड रोडटच ९० टक्केच्या जवळपास बागायती जमीन असल्यामुळे

मागील महिन्यातच काही शेतकऱ्यांनी पेरणी केली यामध्ये कपाशी सोयाबीन

तूर यासारख्या पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली असून आता.

Related News

दोन ते तीन इंच जमिनीच्या वर कपाशी व तूर निघाली आहे.

काही शेतकरी खुरपणीच्या तयारीत. तर काही वखर डवरा तयारी करतानाचे चित्र दिसत आहेत.

Read Also :  https://ajinkyabharat.com/boeing-787-aircraft-surakshit-dgca-chowkashit-clean-chit-pravashana-ailsa/

Related News