पुढील काही तास महाराष्ट्रातील ‘या’ भागात मुसळधार पाऊस!

वादळी वार्‍यासह

वादळी वार्‍यासह वीजांच्या कडकडाटाचा अंदाज 

ठाणे, पालघर, नाशिक, धुळे सह महाराष्ट्राच्या काही भागात अलर्ट जारी  

आयएमडी मुंबईच्या अंदाजानुसार, पुढील 3-4 तास ठाणे, पालघर, नांदेड,

Related News

हिंगोली, नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव आणि सोलापूर मध्ये

मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याचा अंदाज आहे.

यामध्ये वार्‍याचा वेग 30-40 km/ph राहण्याचा अंदाज आहे.

तसेच यावेळी वीजांचा कडकडाट आणि वादळी वार्‍याचा अंदाज आहे.

मागील काही दिवस पावसाने थोडा ब्रेक घेतला होता पण आता

राज्यात अनेक ठिकाणी त्याने पुन्हा जोरदार कोसळण्यास सुरूवात केली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/kamala-harris-formally-selected-as-us-presidential-candidate/

Related News