अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद शहरात आज दुपारी एअर इंडियाच्या B787 ड्रीमलाइनर
विमानाचा भीषण अपघात झाला. लंडनकडे जाणाऱ्या VT-ANB विमानाने 1:48 वाजता टेक
ऑफ घेतल्यावर अवघ्या 9 मिनिटांत, 625 फूट उंचीवर ते आगच्या गोळ्यात परिवर्तित झाले आणि कोसळले.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
या विमानात २४२ प्रवासी होते, यामध्ये २ पायलट, १० केबिन क्रू व गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी
हेही प्रवासी म्हणून उपस्थित होते, अशी प्राथमिक माहिती आहे. अपघात हॉर्स कॅम्प परिसरात, सिव्हिल हॉस्पिटलजवळ घडला.
हादशामुळे आजूबाजूच्या इमारतींनाही नुकसान झालं असून, एनडीआरएफ,
लष्कर व एअरफोर्सच्या पथकांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
अपघाताचे कारण तांत्रिक बिघाड असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
अपघातातील जीवितहानीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Read Also :https://ajinkyabharat.com/borderamapurashivarparisat-vaasi-vyasahgipeet/