गुजरातमधील निराली बोटीचा अपघात, पालघरमधील 4 मच्छिमार खलाशांचा दुर्देवी मृत्यू

गुजरातमधील निराली बोटीचा अपघात, पालघरमधील 4 मच्छिमार खलाशांचा दुर्देवी मृत्यू

खोल समुद्रात मच्छीमारी करून परतत असताना गुजरातमधील निराली या बोटीचा खोल समुद्रात अपघात झाला आहे.

मनोज सातवी, प्रतिनिधी

खोल समुद्रात मच्छीमारी करून परतत असताना गुजरातमधील निराली या बोटीचा खोल समुद्रात अपघात झाला आहे.

या अपघातात पालघरमधील चार मच्छीमार खलाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Related News

या अपघातात मृत्यू पावलेले चारही खलाशी हे पालघरच्या

घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील झाई येथील रहिवाशी आहेत.

या अत्यंत दुर्देवी अशा अपघातात अक्षय वाघात, अमित सुरम, सुरज वळवी आणि सूर्या

शिंगडा या चार जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे.

तर अनिल वांगड आणि जलाराम वळवी यांना बाहेर काढण्यात गुजरात प्रशासनाला यश आलं आहे.

Read more news here :https://ajinkyabharat.com/ministry-valmik-karad-angle/

Related News