गोसेवा हरित सेवा उपक्रम 2025’ वृक्षारोपण करून साजरा

गोसेवा हरित सेवा उपक्रम 2025’ वृक्षारोपण करून साजरा

अकोला दि. २३

महा एनजिओ फेंडरेशन पुणे व सेवा धर्म शिक्षण व बहुउद्देशीय संस्था अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श गो सेवा व अनुसंधान प्रकल्प,

म्हैसपूर, अकोला मध्ये वृक्षलागवड करून गोसेवा हरित सेवा उपक्रम साजरा करण्यात आला.

गोसेवा हरित सेवा मा . श्री देवेद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचा आणि शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिवसाचा

विशेष उपक्रम गो सेवा हरित सेवा उपक्रम 2025 आदर्श गो सेवा व अनुसंधान प्रकल्प म्हैसपूर अकोला येथे वृक्षारोपन करून साजरा करण्यात आला .

या वृक्षलागवड कार्यक्रम ला रमाकांत जी भोपळे, मुकुंद गिरी, रमेश वाजपेयी, श्याम भेंडे, गोपाल .

दांदले व सेवा धर्म शिक्षण व बहुउद्देशीय संस्था अकोला चे संस्थापक सचिव तथा महा एन जी ओ फेडरेशन

चे अकोला जिल्हा समन्वयक तुषार हांडे सह संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Also : https://ajinkyabharat.com/akolidya-sambhaji-brigadchaya-maji-karyadhila-mahilecha-chop/